लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भेटा जॅकलिनच्या डुप्लिकेटला, हुबेहुब दिसते तिच्यासारखी - Marathi News | Meet Jacklin Sharma's duplicate, just like it looks like | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भेटा जॅकलिनच्या डुप्लिकेटला, हुबेहुब दिसते तिच्यासारखी

अशाच सेम टू सेम दिसणा-या व्यक्तींमध्ये आता जॅकलिन शर्माचाही उल्लेख करावा लागेल. कारण आता अनुष्का पाठोपाठ जॅकलिनचीही लुक अ लाइक समोर आली आहे. ...

तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांनी मयुर वाकानी आणि दिशा वाकानीबद्दल दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | asit kumar modi statement on comeback of disha vakani and mayur vakani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी यांनी मयुर वाकानी आणि दिशा वाकानीबद्दल दिली ही प्रतिक्रिया

दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे चित्रीकरण करत होती. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून दूर आहे. ...

महापालिकेच्या हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट  - Marathi News | Decrease of number AIDS patients in the municipal limits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या हद्दीतील एड्सग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट 

एड्स आजार होण्यामध्ये सर्वाधिक प्रमाण कामगार, वेठबिगार, बांधकाम कामगार, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, चालक अशा नागरिकांचे आहे. ...

भारताने जिथे 'शक्ती' दाखवती ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय? जाणून घ्या  - Marathi News | what is'Low Earth Orbit'? Learn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने जिथे 'शक्ती' दाखवती ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय? जाणून घ्या 

भारताने ज्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये आज ही संपूर्ण मोहीम राबवली ते लो अर्थ ऑर्बिट म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का? ...

बेरोजगारांच्या प्रश्नांचा राजकीय पक्षांना विसर - Marathi News | Regarding the unemployed questions political parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेरोजगारांच्या प्रश्नांचा राजकीय पक्षांना विसर

प्रचारात लोकांच्या जीवन मरणाशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी भावनिक तसेच अस्मितेच्याच मुददयांचा आधार घेतला जात आहे. ...

सोशल मीडियाच्या मायावी दुनियेने तुमचं काय करून ठेवलंय ते बघा! - Marathi News | illustrations about how social media is making us anti social | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :सोशल मीडियाच्या मायावी दुनियेने तुमचं काय करून ठेवलंय ते बघा!

विजय माल्याला मोठा झटका! 1 हजार कोटींची संपत्ती विकण्यास न्यायालयाची मंजुरी - Marathi News | Court allows sale of Vijay Mallya's shares worth Rs 1,000 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय माल्याला मोठा झटका! 1 हजार कोटींची संपत्ती विकण्यास न्यायालयाची मंजुरी

देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घालून देशाबाहेर परागंदा झालेल्या विजय माल्याला न्यायालयानं जोरदार धक्का दिला आहे. ...

...ती 3 सेकंद महागात पडली, फोटोग्राफरने नोकरी गमावली - Marathi News | Kim Jong Un’s personal photographer fired for breaking photography | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...ती 3 सेकंद महागात पडली, फोटोग्राफरने नोकरी गमावली

इतकी वर्ष किम जोंग यांचे फोटो काढण्यासाठी नोकरीवर असणारा किम जोंगच्या पर्सनल फोटोग्राफरला आपली नोकरी गमावावी लागली आहे ...

झोप उडवत आहे मोबाईल; तरूणपिढी 'टेक्नोफेरेंस'च्या जाळ्यात! - Marathi News | Technoference is disrupting sleep and productivity among teenagers | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोप उडवत आहे मोबाईल; तरूणपिढी 'टेक्नोफेरेंस'च्या जाळ्यात!

सध्या प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोन किंवा मोबाईल फोनचा सर्रास वापर होत असल्याचे आपल्याला पहायला मिळते. प्रत्येक कामासाठी हातातल्या मोबाईलचा वापर करण्यात येतो. मोबाईलच्या वापराचे खरं तर अनेक फायदे आहेत पण त्याहीपेक्षा जास्त दुष्परिणामही आहेत. ...