लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

OMG! रणवीर सिंगचा अवतार पाहताच रडायला लागली चिमुकली, व्हायरल झाला व्हिडीओ!! - Marathi News | OMG! a kid starts crying after seeing ranveer singh dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रणवीर सिंगचा अवतार पाहताच रडायला लागली चिमुकली, व्हायरल झाला व्हिडीओ!!

नुकताच रणवीर चित्रविचित्र कपड्यात दिसला. त्याचा हा अतरंगी अवतार चाहत्यांनी तर पचवला. पण एक चिमुकली रणवीरचा अवतार पाहून इतकी घाबरली की, रडायला लागली.  ...

Maharashtra Election 2019: ऊर्जामंत्री बावनकुळेंचं तिकीट कापलं; उमेदवारीची माळ 'होम मिनिस्टर'च्या गळ्यात! - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp denied candidature to chandrashekhar bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: ऊर्जामंत्री बावनकुळेंचं तिकीट कापलं; उमेदवारीची माळ 'होम मिनिस्टर'च्या गळ्यात!

खडसे, तावडेंपाठोपाठ आणखी एका बड्या नेत्याचा पत्ता कट ...

Maharashtra Election 2019: उशिरा का होईना, आपल्याच माणसाला तिकीट दिल्याचा आनंद; खडसेंचा सूर बदलला! - Marathi News | Maharashtra Election 2019: Eknath Khadse is happy to get his daughter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: उशिरा का होईना, आपल्याच माणसाला तिकीट दिल्याचा आनंद; खडसेंचा सूर बदलला!

भाजपानं चौथ्या यादीत एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली आहे. ...

अखेर Amy सापडली, जिच्या नावाचे संपूर्ण शहरात लागले आहेत होर्डिंग्स! - Marathi News | Meet Amy whose name shines on the billboards claiming I love you more | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अखेर Amy सापडली, जिच्या नावाचे संपूर्ण शहरात लागले आहेत होर्डिंग्स!

काही महिन्यांपूर्वी 'शिवडे I Love You' असं लिहिलेले काही पोस्टर्स पुणे शहरात चर्चेत आले होते. असेच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात काही होर्डिंगची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

Maharashtra election 2019 : रवींद्र धंगेकर यांची कसब्याच्या लढतीतून माघार, आता भाजपा विरुद्ध काँग्रेस लढत होणार  - Marathi News | Maharashtra election 2019 : ravindra dhangekar withdrawal from kasba election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra election 2019 : रवींद्र धंगेकर यांची कसब्याच्या लढतीतून माघार, आता भाजपा विरुद्ध काँग्रेस लढत होणार 

रोहित टिळकांच्या विनंतीला मान देत कसब्यातून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे धंगेकर यांनी जाहीर केले. ...

पणजीतील पे पार्किंगसाठी येत्या आठवड्यात निविदा - महापौर - Marathi News | Tender next week for pay parking in Panaji says uday madkaikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीतील पे पार्किंगसाठी येत्या आठवड्यात निविदा - महापौर

राजधानी पणजीतील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर पे पार्किग व्यवस्था लागू केली जाणार आहे. ...

विराट कोहलीच्या अपयशाला अनुष्का जबाबदार कशी? सानिया मिर्झा संतापली - Marathi News | Blaming Anushka Sharma when Virat Kohli underperforms 'makes no sense': Sania Mirza | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या अपयशाला अनुष्का जबाबदार कशी? सानिया मिर्झा संतापली

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत कर्णधार विराट कोहली अवघ्या 20 धावा करून माघारी परतला. ...

पोटात दुखत होतं म्हणून डॉक्टरकडे गेला, रिपोर्ट पाहिला तर पोटात सगळंच उलटं-सुलटं! - Marathi News | Man was born with all his organs on wrong side | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटात दुखत होतं म्हणून डॉक्टरकडे गेला, रिपोर्ट पाहिला तर पोटात सगळंच उलटं-सुलटं!

कधी कुणाच्या पार्श्वभागात अनेक वर्षांनी पिन सापडतात, तर कधी कधी दातांची कवळी कुणाच्या घशात अडकलेली ऐकायला मिळते. अशीच एक आश्चर्यकारक स्थिती समोर आली आहे. ...

'राजा हिंदुस्तानी' सिनेमातील 'ही' अभिनेत्री आज दिसते अशी, आर्थिक तंगीमुळे सध्या करावं लागतं आहे हे काम ! - Marathi News | Raja Hindustani Actress Kalpana Iyer Now Working In Restro In Dubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजा हिंदुस्तानी' सिनेमातील 'ही' अभिनेत्री आज दिसते अशी, आर्थिक तंगीमुळे सध्या करावं लागतं आहे हे काम !

राजन सिप्पी आणि त्यांच्या पत्नीने दुबईमध्ये येण्यास सांगितले. तिथे त्यांनी मला कामही मिळवून दिले. त्यामुळे दुबईत स्थायिक होण्याचा निर्णय मी घेतला. ...