सोशल मिडीयाच्या माध्यमातून कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार मेहनत घेत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी उभे राहिलेले पार्थ पवार यांच्या सोशल मिडीयाची जबाबदारी सख्खा भाऊ जय पवारने घेतली आहे ...
केंद्रात सत्तेमध्ये असलेला भाजपा सरकारी संस्थांचा गैरवापर करत असून निवडणुकीच्या तोंडावर मुद्दामहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा मोठी फौज कर्नाटकात पाठविण्यात येणार आहे. ...
शेतमालाची निर्यात वाढवण्यासाठी ‘कृषी निर्यात धोरण’ तयार करणारे मोदी सरकार हे पहिले सरकार आहे. साखरेच्या विक्रीची किमान किंमत ठरविण्याचा अभूतपूर्व निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे देशातील साखर उद्योग वाचला असंही पाशा पटेल यांनी सांगितले. ...
मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही याबाबत तुम्ही साशंक असाल तर काळजी करायची गरज नाही. अगदी साेप्या पद्धतीने घरबसल्या तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहू शकता. ...