जुईच्या घरी एकूण आठ पाळीव प्राणी आहेत. त्यात चार पर्शियन मांजरी आणि एक हिमालयन मांजर अशा पाच मांजरी आहेत. या मांजरीची त्यांनी नावे देखील ठेवली आहेत. ...
कानाला खडा या मालिकेच्या शनिवारच्या भागात अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेमुळे तेजश्री महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. ...
दुष्काळाच्या काळात तसेच एरवीही ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांसाठी केंद्र सरकारने यंदा केवळ १ ते ५ रुपये इतकीच वाढ केली आहे. ...
शेतकऱ्यांच्या समस्या आणि बेरोजगारी हे काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे असतील. या या दोन्ही महत्त्वाच्या मुद्यांचा जाहीरानाम्यात समावेश करण्यात आला असून, २ एप्रिल रोजी काँग्रेस निवडणूक जाहीरनामा जारी करणार आहे. ...
पंतप्रधान चंद्रशेखर यांचा पाठिंबा काँग्रेसने मागे घेतल्याने मुदतपूर्व निवडणुकांशिवाय पर्याय नव्हता. देश दुसऱ्यांदा मुदतपूर्व निवडणुकांना सामोरे जात होता. मार्च ते मे या काळात मतदान होणार होते. ...
निवडणुकांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची माहिती आघाडीच्या प्रसारमाध्यमांत जाहिराती देऊन जनतेला न सांगितल्याने न्यायालयाचा अवमान झाला असून त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व निवडणूक आयोगाला नोटिसा बजावल्या आहेत. ...