विरार पूर्वेकडील जुन्या पोस्ट आॅफिसजवळील एका चाळीमध्ये काहीजण तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाल्यावर सोमवारी रात्री तेथे धाड मारून सहा जुगाऱ्याना रंगेहाथ अटक केली. ...
१५० व्या महात्मा गांधीजयंतीनिमित्त डहाणू तालुक्यातील चिखले, घोलवड आणि चिंचणी या गावांमध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे कांदळवन स्वच्छता अभियान आणि मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ...