बेलापूर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मतदारसंघातील सध्याच्या घडामोडीबाबत चर्चा केली. ...
भाजपकडून कल्याण पश्चिम मतदारसंघ मिळवलाय, पण यावेळी पक्षांतर्गत दुफळीमुळे उमेदवार पडला, तर सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेईन, अशी तंबी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली. ...
विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी लादली, तर त्यांना पराभूत करू, असा बंडाचा इशारा शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे तालुकाप्रमुख एकनाथ पाटील यांनी दिला आहे. ...
मीरा- भाईंदरमध्ये यंदा नवरात्रीनिमित्त ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी असलेल्या रात्री दहाच्या वेळेची पोलिसां कडून अमलबजावणी केली जात असल्याने यंदा तरी आवाज पोलिसांचाच असल्याचे चित्र आहे. ...
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी किणीकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या इच्छुक उमेदवाराने मनसेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले. ...