वर्षभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले उद्योजक रवी पाटील यांच्यावर सहा ते सात जणांनी सळई तसेच चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री आसनगाव येथे घडली. ...
सर्वधर्म समभाव शिकवणीच्या विचारसरणीचे पालन करून, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेच्या स्वराज्याची निर्मिती केली. ...
अनंत गीते यांना विजयी करण्यासाठी भाजप अहोरात्र मेहनत घेत असून, अनंत गीते पुन्हा विजयी होऊन मंत्री म्हणून दिल्लीत जातील, असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी महाडमध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ...
२ हजार ३५८ मतदान यंत्रे (बॅलेट युनिट), २ हजार १७९ मतसंकलन यंत्रे (कंट्रोल युनिट) आणि २ हजार १७९ मतदान पावती यंत्रे(व्हीव्हीपॅट) यांची पूर्ण खातरजमा अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन, दापोली, गुहागर या सहा विधानसभा मतदारसंघ मुख्यालय पूर्ण झाली आहेत. ...
गेटवे ऑफ इंडिया - बेलापूर - धरमतर खाडी असा तब्बल १६१ कि.मी.चा सागरी प्रवास अवघ्या ४३ तास २४ मि. ५५ सेकंदात पार करून सहा जलतरणपटूंनी नवीन विक्रम नोंदवला. ...