११ एप्रिल रोजी पक्षाच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना संबोधित करताना, बाबुभाई रायका यांनी असभ्य आणि अपमानजनक भाषा वापरली होती. त्यांच्या विधानाचे निवडणूक आयोग निषेध करत असून, भारतात कुठेच रायका यांना ७२ तासासाठी प्रचार सभा घेता येणार नसल्याचा, खुलासा ...
दात मोत्यांसारखे चमकदार आणि निरोगी रहावे असं सर्वांनाच वाटत असतं. पण खरंच ब्रश करण्या व्यतिरिक्त दुसऱ्या काही गोष्टी दातांच्या काळजीसाठी केल्या जातात का? हा प्रश्न आहे. ...
फनी हे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असल्याने याची गंभीरता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 100 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच रेल्वेने काही गाड्यांचा रूट बदलला आहे. ...
ऑनलाईन तक्रारीनंतर पंतप्रधान मोदींच्या लातूरमधील भाषणाची सीडी आणि ११ पानांच्या भाषणाच्या स्क्रिप्टची निवडणूक आयोगाच्या बैठकीत पडताळणी करण्यात आली. मात्र यातून कुठेही आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. ...