कल्याण पश्चिम मतदारसंघच युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला सोडल्याने आमदार पवार यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत. ...
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार सुभाष भोईर यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भोईर यांनी मंगळवारी सकाळी अर्ज दाखल केला आहे. ...
ठाणे पक्षाचा बालेकिल्ला असल्याने ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी यासाठी शिवसैनिकांनी आग्रह धरला होता. यामुळे शिवसेनेला आता जशाच तसे उत्तर देण्यासाठी ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ...
कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो भाजपला सोडू नका. भाजपला हा मतदारसंघ दिल्यास शिवसेनेच्या इच्छुकांपैकी एक उमेदवार उभा केला जाईल, अशी मागणी करत शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाळीचा इशारा दिला होता. ...
गंभीर स्वरूपाचे २0हून अधिक गुन्हे दाखल असलेला आणि महिनाभर मुंबईतून फरार असलेला कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर (३६, अंबरनाथ, ठाणे) याला चिपळूण रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे. ...
कल्याण पूर्व मतदारसंघ मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. परंतु, हा मतदारसंघ जागावाटपात भाजपकडे गेल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ...
मीरा- भार्इंदर परिसरात महापालिकेने चालवलेल्या विविध प्रकारच्या बांधकामांवर पालिका अभियंत्यांचे लक्ष नसून कामात वापरलेल्या बांधकाम साहित्याची गुणवत्ता, कामाची शास्त्रोक्त पद्धत यावर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. ...
सातारा येथून मुंबईला येणाऱ्या कुलदीप नेकर यांचा मोबाइल धावत्या गाडीत चोरणारा नेरूळ येथील मुस्तकीन कुणाल मंडळ (२८) या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी फलाट क्रमांक ७ वर सोमवारी पकडले. ...