भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे ठेवलेल्या एलकुंदे गावातील प्रेसिडेन्सी स्कूलमधील स्ट्राँगरूम बाहेर पहारा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीकांत पंदिरे या मोटारीत होमहवन करणा-या व्यक्ती विरोधात कोणतीही तक्रार दिली नाही. ...
भार्इंदर पुर्वेच्या महात्मा जोतिबा फुले मार्गावरील केबीन नाका येथे ६ मे रोजी पहाटे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार अमर नंदकुमार बागुल (२९) याचे मंगळवारी निधन झाले. ...
वर्तकनगर येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडावर काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्मियांनी अनधिकृतरित्या दफनविधी केल्याची घटना घडली होती. ही बाब निंदनीयच आहे. ...
ठाणे रेल्वे स्थानकातील बाहेरगावी जाणाऱ्या फलाटांवर दिव्यांगांसाठी विशेष शौचालय उभारण्यात आले आहे. महिना ते दीड महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याने दिव्यांग प्रवाशांचे हाल होत आहेत. ...
नवीन भाडेकरू म्हणून आलेल्या दाम्पत्याने शेजाºयाला सुमारे ३० हजारांचा गंडा घालून पोबारा केला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
भार्इंदर महापालिकेने उत्तनच्या धावगी येथे ओल्या कचºयापासून खत बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे १६ मे पासून जे नागरिक वा गृहनिर्माण संस्था ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणार नाहीत, त्यांचा कचरा उचलणार नसल्याचा इशारा पालिकेने दिला आहे. ...