महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राज्य विधानसभेच्या २८८ पैकी १४४ जागा आपण लढवाव्यात आणि शिवसेनेला १२६ जागा सोडाव्यात, असे भाजपने ठरविले असून, उरलेल्या १८ मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडण्यावरही भाजपमध्ये एकमत झाले आहे. ...
पुण्यातील या परिस्थितीला एका रात्रीतला पाऊस जबाबदार आहे की, पुणे महापालिकेचे बेजबाबदार प्रशासन आणि नोकरशाही यास कारणीभूत आहे, यावर आता चर्चा झडायला हवी. ...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस'चा १३वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान करणार आहे. सलमानचं सूत्रसंचालन करण्याचं यंदा १०वं वर्षे आहे. ...
अश्विनीने भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र आता ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत आलीय. ...