मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यानुसार मागील आठ महिन्यांत ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या १७१३ कारवाई करण्यात आल्या आहेत. ...
नेरु ळ येथील वंडर्स पार्कमधील खेळणी जुनी झाली असून, गंजल्याने धोकादायक झाली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून वापरासाठी बंद करण्यात आलेल्या खेळण्यांच्या दुरु स्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. ...
महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदार संख्या असलेला १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघ आहे. शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या या मतदारसंघात मूलभूत सुविधांबरोबरच पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर आहे. ...
जेएनपीटीमार्फत एनएचआयच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेले जेएनपीटी-आम्रमार्ग आणि जेएनपीटी-पळस्पे दरम्यान सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले अनेक उड्डाणपूल व रस्त्याची कामे मुदतीत पूर्ण न झाल्याने रखडली आहेत ...
जीवघेण्या पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी इगतपुरीजवळील भावली धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि इच्छुक उमेदवारांबरोबर संभाव्य उमेदवारांचा प्रचार सुरु झाला आहे. परंतु पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे इतर वस्तुंच्या किमंतीतही वाढ झाली आहे. ...
गेल्या काही दिवसांत हे नियम न मोडता, दंडाची पावती येत असल्याने बनावट नंबरप्लेट वापरले जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे ई-चलन प्रणालीबाबत ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी साधलेला संवाद ...