नियोजनबद्ध पद्धतीने आपण स्वच्छ असल्याचे सप्रमाण पुरावे लोकांच्या मनापर्यंत पोहचविणे आणि आरोप करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचे खटले दाखल करणे, हाच राजमार्ग ! हाच मार्ग अजितदादांचा भविष्यातील राजकीय प्रवास सुखावह बनवू शकतो, हे कोण नाकारणार ? ...
कोथरूडमधून उमेदवारीची माळ प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गळ्यात पडली असल्याने दोन्ही नेत्यांना आपली महत्त्वकांक्षेला तूर्तास तरी आवर घालावी लागणार आहे. तर बापट यांच्या मतदार संघातून महापौर मुक्ती टिळक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. ...