सांगवी येथे संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. संरक्षण विभागाच्या हद्दीतील सर्व कर्मचारी आणि रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन संरक्षण विभागाच्या संरक्षण विभागाच्या सीक्यूएईतर्फे करण्यात आले आहे. ...
मुंबईच्या हद्दीतील गोराई जेट्टीपासुन गावापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी नगर भुमापन विभागाने गुरुवारी सकाळपासून सर्वेक्षण हाती घेतल्याचे कळताच गोराई मच्छीमार सहकारी संस्थेसह स्थानिक ग्रामस्थांनी सर्वेक्षण उधळून लावण्यासाठी कंबर कसली आहे. ...
मुंबईतल्या कलिना भागातील स्लममध्ये राहणाऱ्या 11 वर्षीय सनी पवार पुन्हा एकदा परदेशात डंका पिटला. सनीने19 व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट बाल कलाकारचा अॅवॉर्ड जिंकला आहे. ...
अनिल गोटे यांच्यासोबत चार आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. या चारही आमदारांचे राजीनामे आज विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले आहेत. त्यात भाजपचे अनिल गोटे, शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव यांचा समाव ...
इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप उंचावेल, अशी सर्वांनच खात्री आहे ...
कोलकाता येथे अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. ...