राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द करून त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी येत्या १ आॅक्टोबरपासून (मंगळवार) सुनावणी सुरु होईल. ...
पुढील चार तिमाहींच्या खर्च योजना तयार करून पाठवा तसेच वृद्धीदर वाढविण्यासाठी खर्चाला गती द्या, अशा सूचना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व मंत्रालयांना पाठविल्या आहेत. ...
इंग्लंडची राजधानी लंडनच्या अनेक स्थानांशी महात्मा गांधी यांचे नाते आहे. याच कारणामुळे भारतीय उच्चायोग या स्थानांचा उपयोग गांधी यांचा १५० व्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी करीत आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस नेतृत्वाने ११० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले असून, पितृपक्ष संपताच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली जाण्याची शक्यता आहे. ...