महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्यापि आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन आघाडीत वाद सुरू होता. तो वाद वाढू न देता काँग्रेसने घटस्थापनेच्या दिवशीच विधानसभेच्या ५१ जागांची यादी जाहीर केली. ...
कल्याण पश्चिम आणि पूर्व विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या इच्छुकांकडून प्रबळ दावा केला जात असताना, रविवारी सायंकाळी हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जात असल्याचे कळताच शिवसेनेच्या इच्छुकांनी आक्रमक पवित्रा घेतला. ...
दुर्मिळ वन्यप्राणी असलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची ४० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या विक्रम तुकाराम जाधव (४०, रा. नेरुळ, नवी मुंबई) याच्यासह तिघा तस्करांना मुंब्रा पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. ...