लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 मे 2019 - Marathi News | top 10 maharashtra news 18 may 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 मे 2019

महाराष्ट्रातील ठळक घडामोडी एका क्लिकवर ...

OMG...! प्रियंका चोप्राच्या घडाळ्याची किंमत ऐकून व्हाल हैराण, या किमतीत तुम्ही घेऊ शकता चार महागड्या गाड्या - Marathi News | OMG ...! priyanka-chopra-wears-expensive-watch-picture-goes-viral-on-social-media-know-its-price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! प्रियंका चोप्राच्या घडाळ्याची किंमत ऐकून व्हाल हैराण, या किमतीत तुम्ही घेऊ शकता चार महागड्या गाड्या

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा सध्या एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. याचे कारण आहे ते म्हणजे फोटोत प्रियंकाच्या हातात दिसणारे घड्याळ. या घड्याळ्याची किंमत ऐकून तुम्ही हैराण व्हाल. ...

Cannesच्या रेड कार्पेटसाठी फ्रेंच अभिनेत्रीने निवडला 'या' भारतीय डिझायनरचा ड्रेस - Marathi News | French actress melita chose indian designer sabyasachi for her cannes red carpet look | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Cannesच्या रेड कार्पेटसाठी फ्रेंच अभिनेत्रीने निवडला 'या' भारतीय डिझायनरचा ड्रेस

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडच्या एक नाही तर तीन ग्लॅमर्स अभिनेत्रींनी हजेरी लावली. दीपिका, प्रियांका आणि कंगनाने कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. ...

क्लीन चिटवरून निवडणूक आयोगामध्ये फूट? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | Election Commission split on clean chit? Explanation given by the Chief Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्लीन चिटवरून निवडणूक आयोगामध्ये फूट? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण

सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असतानाच निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

दीपिका पादुकोणसोबत 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सीची जागी हा अभिनेता होता पहिली पसंती - Marathi News | rajkumar-rao-was-the-first-choice-for-chapak-deepika-padukone-vikrant-massey-meghana-gulzar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणसोबत 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सीची जागी हा अभिनेता होता पहिली पसंती

मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटाचे दीपिका पादुकोण व विक्रांत मेस्सी चित्रीकरण करत आहे. विक्रांत मेस्सीच्या जागी आधी बॉलिवूडमधील एका दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागली होती. ...

प्रज्ञा ठाकूरची हकालपट्टी करून भाजपने राजधर्म पाळावा : सत्यार्थी - Marathi News | Lok Sabha Election 2019 Pradnya Thakur's removal BJP should follow Rajdharma: Satyarthi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्ञा ठाकूरची हकालपट्टी करून भाजपने राजधर्म पाळावा : सत्यार्थी

नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या शरिराची हत्या केली होती. परंतु, प्रज्ञा ठाकूर यांच्यासारखे लोक गांधीजींच्या आत्म्यासह अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. ...

भरदिवसा केलेला तरूणावर गोळीबार सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Firing has captured in CCTV footage | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :भरदिवसा केलेला तरूणावर गोळीबार सीसीटीव्हीत कैद

गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला असून या तरुणाचं नाव मनिष असं आहे.  ...

ह्या फोटोमध्ये दडलाय एक बिबट्या; शोधून काढल्यास आनंदाने वाजवाल शिट्ट्या - Marathi News | Snow leopard photo viral on social media more than 25000 people liked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ह्या फोटोमध्ये दडलाय एक बिबट्या; शोधून काढल्यास आनंदाने वाजवाल शिट्ट्या

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक फोटो चांगलाच व्हायरल झाला असून यात एका जनावराचा शोध घेतला जात आहे. ...

Photos : प्रिया बापटने शेअर केला पाच वर्षांपूर्वीचा फोटो, तिचा बोल्ड अंदाज पाहून व्हाल घायाळ - Marathi News | Photos: Priya Bapat shared a five-year-old photo, her bold guess will be shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Photos : प्रिया बापटने शेअर केला पाच वर्षांपूर्वीचा फोटो, तिचा बोल्ड अंदाज पाहून व्हाल घायाळ

प्रिया बापटने इंस्टाग्रामवर एक पाच वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने काळ्या रंगाचा वन पीस परिधान केला आहे. ...