CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
1760 मध्ये बांधलेली ही जुनी हवेली एका मोठ्या बोटीवर चढवून ईस्टनवरून क्वीन्सटाउनच्या डेकोर्सी कोवला नेण्यात आली आहे. ...
कोल्हापूर, मुलुंड आणि कोथरूड असे तीन पर्याय चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले होते. त्यांनी कोथरूडची निवड केली आहे. ...
महात्मा गांधी जयंतीपासून सिंगल युज प्लास्टिकवर केंद्र सरकारकडून बंदी येण्याचे संकेत आहेत. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे दोघं एकत्र आले, तर त्यांची चर्चा झालीच पाहिजे ...
शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. ...
'तुमचं ट्विटर अकाउंट बंद होणार आहे, तुमच्या नंबरवर पाठविलेल्या ‘एसएमएस’मधील व्हेरिफिकेशन कोड सांगा’ अशी विचारणा करणारे फोन ‘नेटीझन्स’ना अज्ञात नंबरवरून येत आहेत. ...
‘शोले’ या अजरामर चित्रपटातील कालिया नामक पात्र अजरामर करणारे चतुरस्त्र अभिनेते विजू खोटे यांचे आज निधन झाले. ...
या फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतयं? विचार करा आणि नीट ओळखून सांगा. कारण या फोटोमध्ये जे दिसतयं ते खरचं तसं नाहीये. मग काय आहे हा प्रश्न पडलाच असेल. ...
वजन कमी करणे किंवा फॅट बर्न करणे हे एक अवघड काम असतं. जर चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर ही गोष्ट आणखीनच कठीण आहे. पण अशक्य नक्कीच नाही. ...
बार्शी तालुक्यातील शेलगावमध्ये गाडीला अपघात ...