जोगेश्वरी पूर्वेकडील कमी जागेमध्ये ‘ग्रीन यात्रा’तर्फे ‘मियावाकी’ पद्धत वापरून छोटे जंगल निर्माण केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३० प्रकारच्या प्रजातींची झाडे लावण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात ५० प्रकारच्या प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्यापि आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरुन आघाडीत वाद सुरू होता. तो वाद वाढू न देता काँग्रेसने घटस्थापनेच्या दिवशीच विधानसभेच्या ५१ जागांची यादी जाहीर केली. ...