लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राष्ट्रवादीला ठाणे-कल्याण लोकसभेसाठी उमेदवार मिळेना, गणेश नाईकांसह जितेंद्र आव्हाडांचा नकार - Marathi News | NCP seeks candidates for Thane-Kalyan Loksabha, Jitendra Awhad rejects Ganesh Naik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीला ठाणे-कल्याण लोकसभेसाठी उमेदवार मिळेना, गणेश नाईकांसह जितेंद्र आव्हाडांचा नकार

शरद पवारांनी घेतली मुलाखत : गणेश नाईकांसह जितेंद्र आव्हाडांचा नकार ...

अबब ! महिला अधिकाऱ्याची १०० कोटींची ‘समृद्धी’ - Marathi News | 100 crore 'Samrishthi' of women's officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब ! महिला अधिकाऱ्याची १०० कोटींची ‘समृद्धी’

आ. किसन कथोरे यांची कारवाईची मागणी : बोगस शेतकºयाकडून जमिनीची खरेदी ...

मुंबईमध्ये बाहेरून वीज वाहून आणणे अशक्य - Marathi News | It is impossible to carry electricity from outside in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये बाहेरून वीज वाहून आणणे अशक्य

वहन क्षमतेची मर्यादा : सद्य:स्थितीत फक्त बाराशे मेगावॉट वीज वाहणे शक्य ...

क्रिकेटचा क्लास लावला नाही म्हणून स्वत:च्या अपहरणाचा बनाव - Marathi News | Do not make a class of cricket, so make yourself a kidnapping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिकेटचा क्लास लावला नाही म्हणून स्वत:च्या अपहरणाचा बनाव

१४ वर्षांच्या मुलाचे कृत्य : विशाखापट्टणपर्यंत पोलिसांची धावपळ ...

बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार - Marathi News | Firing of a builder's child in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार

हडपसरमधील हांडेवाडी रोडवर घडला थरार : पाठलाग करून झाडल्या गोळ्या ...

पाण्यामुळे पळाले भाजपाच्या तोंडचे पाणी - Marathi News | BJP's mouth water escaped due to water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्यामुळे पळाले भाजपाच्या तोंडचे पाणी

विरोधकांनी पकडले पेचात : मंत्री, आमदार, महापौर मौनात; पाण्याबाबत भूमिका करेनात स्पष्ट ...

आयटीयन्स सक्तीच्या रजेवर, पगारी, पण गरज नसताना घ्यावी लागतेय सुटी - Marathi News | Itinens on compulsory leave, salaries, but do not need to be holidays | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटीयन्स सक्तीच्या रजेवर, पगारी, पण गरज नसताना घ्यावी लागतेय सुटी

पगारी, पण गरज नसताना घ्यावी लागतेय सुटी : कामगार आयुक्तांकडे मागितली जातेय दाद ...

दखल - हेल्मेटचे भूत आताच का? - Marathi News | Interference - Why Helmet's Ghost? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दखल - हेल्मेटचे भूत आताच का?

यंदा हे हेल्मेटचे भूत पुन्हा ऐरणीवर येण्याचे कारणही उच्च न्यायालय आहे़ रस्ता सुरक्षा अपघात कमी व्हावेत, यासाठी शासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, अशी उच्च न्यायालयाने विचारणा केली असून, त्याबाबतचा अहवाल देण्याचा आदेश दिला आहे़ ...

चौकस अन् चौरस - कथनाच्या शोधात संभ्रमित मोदी - Marathi News | Detective and square - Paranoid narendra Modi in search of the story | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चौकस अन् चौरस - कथनाच्या शोधात संभ्रमित मोदी

कामगिरी ठसठशीत नसेल तर भावनेला हात घालावा लागतो. हे तंत्र मोदींना उत्तम अवगत आहे; परंतु त्याचाही वापर त्यांनी मुलाखतीत केला नाही. ...