लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

EVM संशयावरुन काँग्रेस नेत्याने सुप्रीम कोर्टावर केले गंभीर आरोप  - Marathi News | The serious allegations made by the Congress leader on the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM संशयावरुन काँग्रेस नेत्याने सुप्रीम कोर्टावर केले गंभीर आरोप 

तुमचं कोणीही ऐकणार नाही, लिहिण्याने काही होणार नाही, रस्त्यावर उतरावं लागेल. जर देशातील या इग्रजांविरोधात लढायचं असेल तर आंदोलन करावं लागेल ...

सलमान खानला व्हायचंय बाबा , अडचण तेवढी एकच!! - Marathi News | salman khan reveled that he doesnt want a mother to come along with his child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला व्हायचंय बाबा , अडचण तेवढी एकच!!

सलमानही सरोगसीच्या मदतीने  बाबा होणार, अशी ही बातमी होती. या बातमीत किती तथ्य आहे, हे सध्यातरी सांगता येणार नाही. पण हो, सलमान खानला बाबा व्हायचे आहे, हे मात्र नक्की. ...

World Biodiversity Day : नाशिकच्या गोदाकिनारी वटवाघळांचा थवा - Marathi News | Video World Biodiversity Day bats in nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :World Biodiversity Day : नाशिकच्या गोदाकिनारी वटवाघळांचा थवा

रम्य सायंकाळी दररोज नाशिकच्या गोदाकिनारी वटवाघळे हजारोंच्या संख्येने दीड किलोमीटरच्या परिसरात असे शिस्तबद्धरित्या संचलन करताना पाहावयास मिळतात. ...

विराट कोहलीची विश्वासार्हता वाढली, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे - Marathi News | Team India captain Virat Kohli becomes India's most trusted sports personality | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची विश्वासार्हता वाढली, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप उंचावण्याच्या निर्धाराने आज पहाटे लंडनसाठी रवाना झाला. ...

लोकसभेच्या निकालांपूर्वी नेत्यांमधील अंतर्गत विरोधाने वाढवल्या काँग्रेसच्या अडचणी - Marathi News | The problems of the Congress which have been increased by internal opposition before the result of the Lok Sabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या निकालांपूर्वी नेत्यांमधील अंतर्गत विरोधाने वाढवल्या काँग्रेसच्या अडचणी

लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधील अंदाजांमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर काँग्रेस आणि यूपीएची चिंता वाढवली आहे. ...

पुणतांबा येथे भीषण अपघात, 5 जण जखमी - Marathi News | five people injured in Puntamba accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुणतांबा येथे भीषण अपघात, 5 जण जखमी

पुणतांबा येथे रेल्वे फटकाजवळ झालेल्या विचित्र अपघातात ५ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झाला आहे. ...

परफेक्ट फिगर हवा असेल तर फॉलो करा 'या' १० टिप्स! - Marathi News | If you need a perfect figure follow these ten tips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :परफेक्ट फिगर हवा असेल तर फॉलो करा 'या' १० टिप्स!

परफेक्ट फिगर मिळवणं ही प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात महिलांमध्ये हार्मोनल बदल होत राहतात. ...

Lok Sabha 2019 Exit Poll: या 10 कारणांमुळे मोदींच्या नावाला लोकांनी दिली पुन्हा पसंती - Marathi News | Lok Sabha 2019 Exit Poll: For 10 reasons, people have reverted to Modi's name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha 2019 Exit Poll: या 10 कारणांमुळे मोदींच्या नावाला लोकांनी दिली पुन्हा पसंती

5 वर्षाची सत्ता दिल्यानंतर जनतेने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच का पसंती दिली असेल त्याची अनेक कारणे आहेत.  ...

धक्कादायक! TikTok स्टार जिम ट्रेनरची गोळ्या घालून हत्या - Marathi News | tik tok star mohit killed in najafgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! TikTok स्टार जिम ट्रेनरची गोळ्या घालून हत्या

टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिक टॉकवर तब्बल 5 लाख फॉलोअर्स असलेल्या एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...