लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मावळ लोकसभा निकाल २०१९ : पार्थ पवार संकटात : श्रीरंग बारणे एक लाखांनी आघाडीवर - Marathi News | Maval Lok Sabha Result 2019: Shrirang Barane is leading more than 1 lakh against Parth Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ लोकसभा निकाल २०१९ : पार्थ पवार संकटात : श्रीरंग बारणे एक लाखांनी आघाडीवर

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पार्थ पवार फेरीगणिक मागे पडत असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आता निर्णायक आघाडीकडे चालले आहेत. बारणे यांनी पवार यांच्यापेक्षा लाख मतांनी आघाडी घेतली असून  पार्थ यांचा मार्ग कठीण होताना दिसत आहे. ...

शिरूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना आघाडी, आढळराव नेमक्या किती मतांनी पिछाडीवर..  जाणून घ्या  - Marathi News | Shirur Lok Sabha Election 2019 : live result & winner: Shivajirao Adhalarao Patil VS Amol Kolhe Votes & Results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना आघाडी, आढळराव नेमक्या किती मतांनी पिछाडीवर..  जाणून घ्या 

Shirur Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करून ते चौकार मारणार का याबाबतच सगळीकडे उत्सुकता आहे. ...

हैदराबादमध्ये असुदूद्दीन औवेसींना भाजपा उमेदवार देतोय 'कांटे की टक्कर'  - Marathi News | BJP candidate for Asududdin Owaisi in Hyderabad, loksabha election 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये असुदूद्दीन औवेसींना भाजपा उमेदवार देतोय 'कांटे की टक्कर' 

गतवर्षी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आसुदूद्दीन औवेसी यांनी 513868 मते मिळवली होती. औवेसी यांनी भगवंत राव यांचा पराभव केला होता. ...

सोलापूर, माढा लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे उमेदवार आघाडीवर - Marathi News | Solapur, Madha Lok Sabha Elections 2019: BJP candidates are in the forefront | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर, माढा लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : भाजपचे उमेदवार आघाडीवर

Solapur and Madha Lok Sabha Election Results 2019 ...

मुंबई दक्षिण लोकसभा निवडणूक निकाल 2019: पुन्हा शिवसेनेचं वर्चस्व? मनसे फॅक्टर अयशस्वी - Marathi News | Mumbai South Lok Sabha Election 2019 live result & winner:Arvind Sawant VS Milind Murli Deora Votes & Results  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई दक्षिण लोकसभा निवडणूक निकाल 2019: पुन्हा शिवसेनेचं वर्चस्व? मनसे फॅक्टर अयशस्वी

Mumbai South Lok Sabha Election Results 2019 लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी आघाडी घेतली आहे. ...

यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळींना काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचं आव्हान - Marathi News | Yavatmal Lok Sabha Election 2019 live result & winner: Bhavana Gawali VS Manikrao Thakre Votes & Results | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेच्या भावना गवळींना काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंचं आव्हान

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या प्रमुख उमेदवारांसह एकूण 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ...

बारामती लोकसभा निकाल २०१९:  बारामतीत सुळे आणि कुल यांच्यात विजयासाठी जोरदार रस्सीखेच.. - Marathi News | Baramati Lok Sabha Election 2019 live result & winner:Kanchan Kul VS Supriya Sule Votes & Results | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती लोकसभा निकाल २०१९:  बारामतीत सुळे आणि कुल यांच्यात विजयासाठी जोरदार रस्सीखेच..

Baramati Lok Sabha Election Results 2019 : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भाजपाच्या सर्व रथी-महारथींनी कुल यांच्या प्रचारात कंबर कसली होती. त्यामुळे सुळे यांच्यासाठीचा मार्ग कठीण झाल्याचे बघायला मिळाले. ...

तामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल 2019: करुणानिधींची कन्या करेल का करिष्मा?; कनिमोळींकडून द्रमुकला आशा - Marathi News | Tamil Nadu Lok Sabha election result 2019: Karunanidhi's daughter will do magic?; Kanimozhi's DMK hope | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू लोकसभा निवडणूक निकाल 2019: करुणानिधींची कन्या करेल का करिष्मा?; कनिमोळींकडून द्रमुकला आशा

Tamil Nadu Lok Sabha Election 2019 Result : थूथुकोडी मतदार संघातून कनिमोळी आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार तमिलिसाई सौंदराजन मैदानात आहेत.  ...

सातारा लोकसभा निवडणूक निकाल 2019: उदयनराजेंना मोठी आघाडी, शिवसेना पिछाडीवर  - Marathi News | Satara Lok Sabha Election 2019 live result & winner:Udaynraje Bhosale VS Narendra Patil Votes & Results  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभा निवडणूक निकाल 2019: उदयनराजेंना मोठी आघाडी, शिवसेना पिछाडीवर 

Satara Lok Sabha Election Results 2019 गेल्या दोन निवडणुकांत खासदार उदयनराजे भोसले हे या मतदार संघात मोठ्या फरकाने निवडून येत आहेत. ...