ऐरोलीसह बेलापूर मतदारसंघ भाजपला सोडण्यात येणार असल्याचे संकेत शिवसेना नेत्यांनी नवी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. ...
शिवसेनेकडून एबी फॉर्मचे वाटप सुरूझाले आहे. त्यानुसार, ओवळा-माजिवडा आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघांतील संभावित बंडाळी थोपविण्यासाठी श्रेष्ठींनी प्रताप सरनाईक आणि सुभाष भोईर यांना अगोदरच एबी फॉर्म दिला आहे. ...
निवडणूक म्हटले की, नागरी समस्यांवर चर्चा आलीच. कल्याण ग्रामीण मतदारसंघात असलेल्या डोंबिवलीनजीकच्या देसलेपाड्यातील एका सोसायटीने पाण्याच्या समस्येबाबत लावलेले बॅनर सध्या चर्चेत आहे. ...
पूर्णा येथील विमल कम्पाउंडमध्ये असलेल्या साई श्रद्धा एजन्सीच्या गोदामावर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी छापा टाकून सात टन युरिया खताचा अवैध साठा जप्त केला. ...
यंदा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रस्त्यांवर प्रमाणापेक्षा जास्त खड्डे पडले आहेत. ठाणे शहरातही मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. ...