लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आता केईएम रुग्णालयात होणार वंध्यत्वावर उपचार - Marathi News | Infertility will be treated at KEM Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता केईएम रुग्णालयात होणार वंध्यत्वावर उपचार

महापालिकेच्या केईएम रुग्णालयात लवकरच वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आयव्हीएफ केंद्राची सुरुवात होणार आहे. ...

दादरची जाखादेवी :भंडारी समाजाची कुलस्वामिनी - Marathi News | Jakhadevi of Dadar: Kulaswamin of the Bhandari community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरची जाखादेवी :भंडारी समाजाची कुलस्वामिनी

दादरच्या सैतान चौकी परिसरात ‘जाखादेवी’चे स्थान आहे. सध्या जाखादेवीचे मंदिर जिथे आहे; तिथे सुमारे १०० वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी कवळी कुटुंबीयांनी खोदकाम केले. ...

वांद्रे पूर्व विधानसभा : मुलाला विजयी करण्यासाठी बाबा सिद्दीकी यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Bandra East Assembly: Baba Siddiqui's reputation for winning his son has been decimated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पूर्व विधानसभा : मुलाला विजयी करण्यासाठी बाबा सिद्दीकी यांची प्रतिष्ठा पणाला

वांद्रे पूर्व मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेल्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जीशान यांच्यासमोर विजयाचे मोठे आव्हान आहे. ...

वडाळा विधानसभा : शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता - Marathi News | Wadala Assembly: Discomfort among Shiv Sena-BJP workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळा विधानसभा : शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता

वडाळा विधानसभेसाठी शिवसैनिक आग्रही असताना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार आहे. ...

मलेरियाचे ६६६ रुग्ण, तर लेप्टोचे दोन बळी - Marathi News | 666 malaria patients found in Mumbai, two lepto patient death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलेरियाचे ६६६ रुग्ण, तर लेप्टोचे दोन बळी

सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात साथीच्या आजारांचे दोन बळी गेले आहेत. ...

पूर्व मुक्त मार्गावरून दुचाकी चालविणे माजी आमदाराला पडले महागात - Marathi News | fine to NCP leader for biking on the east freeway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व मुक्त मार्गावरून दुचाकी चालविणे माजी आमदाराला पडले महागात

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मिलिंद कांबळे यांना पूर्व मुक्त मार्गावरून दुचाकी चालविणे महागात पडले आहे. ...

महात्मा गांधींजींचे विचार पुन्हा अंमलात आणू या! - Marathi News | Let's re-enforce Mahatma Gandhi's thoughts! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महात्मा गांधींजींचे विचार पुन्हा अंमलात आणू या!

महात्मा गांधी. त्यांनी मांडलेले सत्य, अहिंसा हे विचार महत्त्वाचे मानले जातात. ...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरेदीदार परवान्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता - Marathi News | Buyer licenses may be misused in the wake of elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरेदीदार परवान्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणुकीसाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज, गैरप्रकारांवर करडी नजर  - Marathi News | Police department ready for elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज, गैरप्रकारांवर करडी नजर 

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत संपुर्ण आयुक्तालय क्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीसांनी कंबर कसली आहे. ...