लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'ही' भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंग आहे एक्साइडेट, क्रिकेटचा देव देणार रणवीरला धडे - Marathi News | Ranveer singh excited to play kapil dev in kabir khans upcoming biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंग आहे एक्साइडेट, क्रिकेटचा देव देणार रणवीरला धडे

रणवीर सिंग लग्नानंतर पुन्हा एकदा कामावर परतला आहे. लवकरच तो '८३' सिनेमाच्या तयारी लागला आहे.  '८३' या १९८३ मध्ये भारताने मिळवलेल्या वर्ल्ड कपवर आधारित सिनेमा असणार आहे. ...

एकदा नव्हे, तर दोनदा लग्न केलीत या राजकारण्यांनी - Marathi News | Not once but twice, the politicians have got married | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदा नव्हे, तर दोनदा लग्न केलीत या राजकारण्यांनी

चोरट्यांनी तरुणावर केला चाकूहल्ला आणि काढला पळ - Marathi News | The thieves have set up the girl and made a move | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्यांनी तरुणावर केला चाकूहल्ला आणि काढला पळ

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.   ...

‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा रंगणार ३१ डिसेंबरला - Marathi News | The grand finale of 'Super Dancer Maharashtra' will be played on 31st December | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा रंगणार ३१ डिसेंबरला

१५ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चा ग्रँड फिनॅले सोहळा ३१ डिसेंबरला रंगणार आहे. ...

15,000 मुलांना सुरक्षित जन्माला घालणाऱ्या ‘सुईणीचे’ निधन - Marathi News | Padma Shri awardee Sulagitti Narasamma passes away at the age of 98 years in Bengaluru. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15,000 मुलांना सुरक्षित जन्माला घालणाऱ्या ‘सुईणीचे’ निधन

कर्नाटकमधील दुर्गम भागांमध्ये जाऊन महिलांची प्रसूती करणाऱ्या सुलागिट्टी नरसम्मा यांचे मंगळवारी निधन झाले. त्या 98 वर्षांच्या होत्या.  ...

हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकली महिला - Marathi News | Women of the National Examination, taking objection to Hijab | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकली महिला

हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकलेल्या महिलेने हे प्रकरण आता राज्य मानवी हक्क आयोग तसेच राज्य महिला आयोगाकडे नेले आहे. ...

टँकरमधील केमिकल पडून कल्याणमध्ये दांपत्य जखमी - Marathi News | Due to the accident, there were serious injuries in the accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टँकरमधील केमिकल पडून कल्याणमध्ये दांपत्य जखमी

रविवारी रात्री कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणारं साळसकर दाम्पत्य खरेदी करुन घरी जात असताना हा प्रकार घडला. ...

शेतकरी, बेरोजगारांना दर महिन्याला पगार हमखास, मोदी सरकारची योजना आहे खास  - Marathi News | universal basic income scheme may be Narendra Modi's best chance to win 2019 election | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकरी, बेरोजगारांना दर महिन्याला पगार हमखास, मोदी सरकारची योजना आहे खास 

केंद्र सरकार लवकरच शेतकरी आणि बेरोजगारांना गिफ्ट देण्याची शक्यता आहे. ...

रणवीर सिंग आई-वडिलांना नव्हे, तर 'या' व्यक्तीला घाबरतो, दीपिकाच्या विधानानं चाहते संभ्रमात - Marathi News | Deepika padukone reveals who ranveer singh is most scared of | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग आई-वडिलांना नव्हे, तर 'या' व्यक्तीला घाबरतो, दीपिकाच्या विधानानं चाहते संभ्रमात

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला आता एक महिन्यापेक्षा जास्त दिवस होऊन गेले आहेत. इटली सारख्या निसर्गरम्य ठिकाणी दोघे विवाह बंधनात अडकले ...