लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
२०१३ मध्ये सुरु झालेल्या नोटा हा पर्याय पहिल्यांदाच २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आला. त्यावेळी देशभरात अंदाजे ६० लाख लोकांनी हा पर्याय स्वीकारला होता. ...
डॉक्टरांनी एका रुग्णाच्या पोटातून तब्बल 8 चमचे, 2 स्क्रू ड्रायव्हर, 2 टूथब्रश आणि एक चाकू बाहेर काढला आहे. हिमाचल प्रदेशातील लाल बहादूर शास्त्री सरकारी रुग्णालयात एका 35 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून या वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. ...
याआधी सुद्धा महिला लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या महिला खासदारांन एवढा आकडा याआधी कधीच पहायला मिळाला नाही. ...
काँग्रेसला राज्यातील केवळ चंद्रपूरची जागा मिळवता आली. तर हिंगोली आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड ढळला. राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ होणार अशी चिन्हे असताना चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी मात्र अखेरपर्यंत लढा दिला. ...