भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरतीचा मोसम सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील गरवारे क्लब येथे सोमवारी प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. ...
लोकसभा की विधानसभा लढवायची याचा निर्णय कºहाडचा मतदार केंद्रस्थानी मानून दोन दिवसांत घेऊ, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ...
शरद पवार यांच्या बदनामीमुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याचा अजित पवार यांचा दावा खरा मानला तर ते गुप्तता बाळगत नॉट रिचेबल का झाले? नंतर त्यांनी मांडलेली भूमिका राजीनामा देतानाच त्यांना मांडता आली असती. ...