बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर, त्यांची पत्नी आणि माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर आणि मुलगा तसेच नालासोपाऱ्याचे विद्यमान आ. क्षीतिज ठाकूर आणि यांनी वसई विधान सभेसाठी मंगळवारी दुपारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ...
डहाणू विधानसभा मतदारसंघात महाआघाडीकडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांना उमेदवारी जाहीर केली असून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आ. पास्कल धनारे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ...
विद्यावर्धिनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘व्ही.सी.ई.टी. हॅकेथॉन २०१९’ या सलग ३० तास चाललेल्या संगणक कोडिंग स्पर्धेत फादर कॉन्सिसाव रॉड्रिक्स अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने २५ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक पटकाविले. ...
काँग्रेसने सोलापूर मध्य येथून माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती. ...