सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईचे सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेत डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाची सविस्तर चर्चा केली. ...
मुंबई, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद मंडळांच्या अखत्यारीत येणाऱ्या एकूण ७ हजार १०३ घरांच्या सोडतीची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे. ...
हेल्मेट न घातल्याच्या गुन्ह्याच्या दंड रकमेत वाढ होत असली तरी अन्य गुन्हे दाखल करून दंड करण्याचे प्रमाण मात्र घटले असल्याचे दिसत आहे. ...
सध्या तरूण-तरूणींसाठी ‘लग्न’ हा विषय अत्यंत गंभीर बनला आहे. का वाटते तरुणांना पत्रिका महत्वाची.. जाणून घ्या..! ...
भारत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान आणि कतरिना कैफ द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ...
पालिका शाळेतील अमराठी शिक्षकांनाही आता मराठी भाषेची परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. ...
मनोरा आमदार निवासस्थानाच्या पुनर्बांधणीसाठीच्या आवश्यक परवानग्या एमएमआरडीएने सात दिवसांच्या आत द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एका बैठकीत दिले. ...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरच भाजपत प्रवेश करणार आहेत. ...
राज्यातील दूध संघांनी दूध पिशव्यांचे संकलन, पुनर्खरेदी (बायबॅक) किंवा पुन:प्रक्रिया (रिसायकलिंग) कशी करणार याचा आराखडा पंधरा दिवसांत सादर करावा. ...
तुम्ही स्वत:ला जे काही समजता त्यापेक्षा जरा जास्त विलक्षण अशा कशाचा तरी जर तुम्हाला स्पर्श झाला असेल, तर कृपया तुमच्या जीवनाचा काही भाग त्या दिशेने समर्पित करा. ...