लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच; प्रियंका यांना भेटून परतले - Marathi News | gehlot pilot visited rahul gandhis house but only met priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गहलोत, पायलट यांना राहुल गांधींची भेट नाहीच; प्रियंका यांना भेटून परतले

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पाटलय राहुल यांच्या घरी दाखल झाले होते. मात्र राहुल यांनी या दोन्ही नेत्यांना भेटण्यास वेळ दिला नाही. दोन्ही नेत्यांना केवळ काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेता आली. ...

सासऱ्यांच्या निधनानंतर बिघडली काजोलची आई तनुजा यांची तब्येत, रुग्णालयात केले दाखल - Marathi News | kajols mother tanuja has been admitted to lilavati hospital at mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासऱ्यांच्या निधनानंतर बिघडली काजोलची आई तनुजा यांची तब्येत, रुग्णालयात केले दाखल

देवगण कुटुंब सध्या दु:खात आहेत. सोमवारी अचानक अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन झाले. या दु:खातून देवगण कुटुंब सावरायचे असताना मंगळवारी संध्याकाळी काजोल मुंबईच्या एका रूग्णालयाबाहेर दिसली. यादरम्यान ती प्रचंड चिंतेत होती. ...

आजोबांच्या निधनानंतर न्यासा देवगण या कारणामुळे झाली सोशल मीडियावर ट्रोल - Marathi News | Ajay Devgn's daughter Nysa gets snapped post salon session; gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबांच्या निधनानंतर न्यासा देवगण या कारणामुळे झाली सोशल मीडियावर ट्रोल

न्यासाला नुकतेच मुंबईत एका सलोनच्या बाहेर पाहाण्यात आले. यावरून एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 29 मे 2019 - Marathi News | todays panchang importance day marathi panchang 29 may 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग बुधवार, 29 मे 2019

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

मनी लॉड्रिंगप्रकरणी 'ईडी'कडून रॉबर्ट वाड्रा यांची पुन्हा चौकशी - Marathi News | Robert Vadra again inquired | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लॉड्रिंगप्रकरणी 'ईडी'कडून रॉबर्ट वाड्रा यांची पुन्हा चौकशी

दुबईच्या जुमेराह आणि लंडनच्या ब्रायनस्टोन स्क्वेअरच्या लंडन प्रकरणात बेनामी मालमत्तेच्या संबंधात निवडणुकीपूर्वी रॉबर्ट वाड्रा यांची तीन दिवस चौकशी केली होती. ...

'या' पदार्थाचा चहात वापर केल्यास पडू शकतं महागात! - Marathi News | Excess intake of liquorice root tea may increase high blood pressure | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' पदार्थाचा चहात वापर केल्यास पडू शकतं महागात!

अनेकांना असं वाटतं की, आयुर्वेदिक आणि हर्बल पदार्थांचं सेवन केल्याने तुम्ही निरोगी राहू शकता. तसेच असाही समज असतो की, आयुर्वेदिक गोष्टींचे कोणते साइड इफेक्टही नसतात. ...

मलकापूरमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी  - Marathi News | one killed and 3 injured in road accident at malkapur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूरमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी 

मलकापूरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरघाव ट्रक व कार अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

विषारी दारूने घेतला 14 जणांचा बळी; एकाला अटक, 12 अधिकारी निलंबित - Marathi News | 14 deaths due to drinking poisonous liquor in barabanki uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषारी दारूने घेतला 14 जणांचा बळी; एकाला अटक, 12 अधिकारी निलंबित

उत्तर प्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी पप्पू जैयस्वालला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

ममतांना धक्का! टीएमसीचे 2 आमदार आणि 50 हून अधिक नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश - Marathi News | 2 TMC MLAs, 1 CPM, over 50 councillors join BJP | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना धक्का! टीएमसीचे 2 आमदार आणि 50 हून अधिक नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि भाजपा व टीएमसीमधील राजकीय युद्ध सुरूच आहे. टीएमसीचे 2 आमदार आणि 50 हून ... ...