धनगर समाजाचे फायरब्रॅँड नेते असलेल्या गोपीचंद पडळकर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांना आव्हान देणार आहेत. ...
या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात ही माळ पडणार? हा औत्सुक्याचा विषय... ...
बड्या नेत्यांना वगळल्यानं आश्चर्य व्यक्त ...
Gandhi Jayanti 2019 : गोव्यात महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे गोव्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ...
ऑक्टोबरचा महिना म्हणजे, गुलाबी थंडीची चाहूल देणारा महिना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा वातावरणात फिरण्याची गंमत काही औरच... ...
महाराष्ट्रात वर्षानुवर्षे ‘वाचनीय’ आणि ‘बेस्ट सेलर’ ठरणाऱ्या ऐतिहासिक कादंबऱ्यांना सातासमुद्रापार पोहोचण्याची अद्याप प्रतीक्षाच करावी लागत आहे.. ...
हे कपल त्यांच्या बाळाला ५ महिन्यांनंतरही जवळही घेऊ शकत नाही आणि त्याला मिठीही मारू शकत नाही. ...
हा व्हिडीओ शेखच्या बायकोनेच शूट केला होता. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर विना मेकअपमधील फोटो शेअर केला आहे. ...
शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली असून भाजपची मते मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे उढाण यांचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र यासाठी भाजपने युती धर्म पाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. ...