महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर केल्यानंतर मुंबई शहर जिल्ह्यतील राजकीय चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. ...
उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे तीन दिवस बाकी असताना मंगळवारी मागाठाणे मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
मुलुंड विधानसभेमध्ये विद्यमान आमदाराला वयोमर्यादेचा नियम लावून, पक्षाकडून मिहिर कोटेचा यांना संधी मिळाली. या मतदार संघात इÞच्छुकांच्या यादीत नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्याही प्रचाराने जोर धरला होता. ...
लोकमान्य टिळक टर्मिनसमधील रेल्वेच्या अनारक्षित तिकिट विक्री केंद्रावर ४४ लाख रुपयांचा डल्ला मारणाºया चार जणांना कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ...