भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे वयाच्या साठाव्या वर्षी पहिल्यांदाच पुढच्या दाराने म्हणजे विधानसभा निवडणुकीत भाग्य अजमावणार आहेत. ...
मायदेशातील मालिकेची सुरुवात नेहमीच रोमांचक होते. कारण २१ महिन्याच्या कालावधीनंतर भारतीय संघ मायदेशात खेळत आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी खेळाडू नक्कीच उत्साहित असतील. ...
बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर उल्लंघन करीत ड्रोनच्या हालचाली वाढल्या आहेत. पंजाबमधील अनेक लोकांनी या उडत्या मशीन पाहिल्याचे सांगितले. ...