लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वरूण धवनसोबत वाघा बॉर्डरवर परफॉर्म करणार 'डान्स+ ४'चे हे स्पर्धक - Marathi News | With Varun Dhawan, the contestants of 'Dance + 4' will perform at Wagah Border | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवनसोबत वाघा बॉर्डरवर परफॉर्म करणार 'डान्स+ ४'चे हे स्पर्धक

'डान्स+ ४' स्पर्धक ‘व्ही अनबीटेबल’ यांनी वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेल्या रेमो डिसुझा यांच्या आगामी चित्रपटात एक गाणे मिळवले असून त्या गाण्यावर ते थिरकताना दिसणार आहेत. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास - Marathi News | three year jail for molesting minor girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास

इमारतीच्या गच्चीवर खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणा-याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. ...

पवार काका-पुतणे रिस्क नाही घेणार..चंद्रकांतदादाचे घोडे उधळलेलेच! - Marathi News | Political development in Sugar belt | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवार काका-पुतणे रिस्क नाही घेणार..चंद्रकांतदादाचे घोडे उधळलेलेच!

साखरपट्ट्यातील राजकारण आणि डावपेच टिपेला पोहचू लागले आहे. भाजपच्या सर्व मोहिमांचे सूत्रधार चंद्रकांतदादा पवार काका-पुतण्यांच्या प्रत्येक चालीला आपल्याला दीड घर उधळणाऱ्या घोड्याच्या चालीने उत्तर देत आहेत. ...

वंचित आघाडी देणार छगन भुजबळांना समर्थन - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi will give Support to Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित आघाडी देणार छगन भुजबळांना समर्थन

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघात माजी मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढणार असल्यास त्यांना वंचित बहुजन आघाडीचे समर्थन राहील. ...

आयपीएलपूर्वी पृथ्वी शॉ होणार फिट - Marathi News | prithvi Shaw fit ahead of IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलपूर्वी पृथ्वी शॉ होणार फिट

न्यूझीलंड दौऱ्यानंतर होणाऱ्या आयपीएलसाठी मात्र पृथ्वी फिट होणार आहे. ...

विकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | Vicky Kaushal and Bhumi Pednekar will be seen together in this movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर

अभिनेता विकी कौशलचा उरी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

तांगा शर्यतीत दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यासह तिघे जखमी - Marathi News | Three policemen, including a police officer were injured in a tragic race | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तांगा शर्यतीत दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यासह तिघे जखमी

दापूर येथील तेलमाथ्यावर खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त तांगा शर्यतीचे आयोजन केले असल्याचे समजते. ...

राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार ? - Marathi News | Rahul Gandhi to contest Lok Sabha elections from Maharashtra? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार ?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video - Marathi News | Madhuri Dixit, Ajay Devgan, Anil Kapoor's 'Total Dhamaal' trailer, see Haha Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूरचा 'टोटल धमाल' ट्रेलर, पाहा हा Video

'टोटल धमाल'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात माधुरी दीक्षित, अजय देवगण, अनिल कपूर, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर हे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ...