राज्य पोलीस दलाकडे स्वत:च्या अधिकारी व अंमलदाराच्याबाबत अद्ययावत माहिती उपलब्ध नाही, हे माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. ...
बहुळ (ता. खेड) येथील खलाटे वस्तीवर विहिरीचे बांधकाम चालू असताना विहिरीवरील मातीची धडी कोसळून त्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या मजुराचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील उंद्री येथे एका शेतात बोलावून एक जून रोजी त्याला बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख दहा लाख रुपये आणि दोन भ्रमणध्वनी असा एक लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
नियंत्रण रेषेवर शत्रूंना तोंड देणारे आणि देशांतर्गत दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱ्या जवानांची बुलेटप्रूफ जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याचं आता समोर आलं आहे. ...
वाहतुक पोलिस व पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने संयुक्तपणे अनधिकृतपणे प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर रविवार (दि. २ मे) कारवाई सुरू करण्यात आली आहे. ...