लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रवेश हा चांगला निर्णय -अखिलेश - Marathi News | Priyanka Gandhi's entry into politics is a good decision- Akhilesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रवेश हा चांगला निर्णय -अखिलेश

बसपाचे मौन; समाजवादी पक्षाने मात्र केले स्वागत ...

सगुण-निर्गुण - Marathi News | difference between sagun and nirgun | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सगुण-निर्गुण

ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाविषयी त्याचे अस्तित्व मानणाऱ्यांच्या मध्ये शेकडो वर्षांपासून ‘निर्गुण’ व ‘सगुण’ हे दोन मतप्रवाह आढळतात. ...

श्वास गुदमरतोय! - Marathi News | 17 cities in maharashtra are polluted creating health problem and many other environmental challenges | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्वास गुदमरतोय!

‘दिल्लीत आता न राहिलेलेच बरे’ असे विधान सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केले होते. पर्यावरणाचा ºहास करून शहरांत दिल्या जाणाऱ्या सुखसुविधा पाहिल्या, तर कोणत्याच शहराला ‘दिल्ली’ दूर नाही. ...

गगनयान मोहीम : आव्हानच नव्हे, तर राष्टÑगौरवाची भेट - Marathi News | Gaganyaan campaign is Not only a challenge but proud thing for the country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गगनयान मोहीम : आव्हानच नव्हे, तर राष्टÑगौरवाची भेट

‘गगनयान’ या नावाने ओळखला जाणारा भारतीय मानवी अवकाश उड्डाण कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून माध्यमांतून गाजतोय ...

राहुल-प्रियंकाची जोडी नवा अध्याय रचेल! - Marathi News | rahul and priyanka gandhi will make history | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल-प्रियंकाची जोडी नवा अध्याय रचेल!

सध्याच्या परिस्थितीत प्रियंका गांधी हा काँग्रेससाठी हुकमाचा एक्का आहे, यात जराही संशय नाही. त्यांना सक्रिय राजकारणात आणण्यासाठी काँग्रेस पक्ष योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. ...

सुभाष चंद्रांनी मागितली गुंतवणूकदारांची माफी - Marathi News | Subhash Chandra asks for forgiveness of investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुभाष चंद्रांनी मागितली गुंतवणूकदारांची माफी

झी व एस्सेल समूहाचे सर्वेसर्वा सुभाषचंद्रा यांनी आपले सर्व गुंतवणूकदार आणि कर्ज देणाऱ्या सर्व बँकांची माफी मागितली आहे. ...

Budget 2019: अर्थसंकल्पपूर्व खबरदारीने बाजारात झाली पडझड - Marathi News | The budget deficit falls to the forefront | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: अर्थसंकल्पपूर्व खबरदारीने बाजारात झाली पडझड

लोकसभा निवडणुकांमुळे गुंतवणूकदारांनी स्वीकारलेली सावध भूमिका आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा पडणारा प्रभाव यामुळे शेअर बाजारात गेल्या आठवड्यात ट्रेंड संमिश्र राहिला. ...

अंधार गडद करण्यासाठी डोळ्यांंवर पट्ट्या बांधताहेत- अमोल पालेकर - Marathi News | To make dark darkness, binds the eyes - Amol Palekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंधार गडद करण्यासाठी डोळ्यांंवर पट्ट्या बांधताहेत- अमोल पालेकर

ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर यांचे सध्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य ...

पथनाट्याची शिदोरी हेच आजवरच्या यशाचे गमक- मकरंद अनासपुरे - Marathi News | Shanti of Pathnata is the same as the gamak- Makrand Anaspura of the success of success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पथनाट्याची शिदोरी हेच आजवरच्या यशाचे गमक- मकरंद अनासपुरे

पथनाट्यामुळे अभिनय करताना प्रसंगावधान, हजरजबाबीपणा; तसेच कोणत्याही परिस्थितून मार्ग काढणे आदी गोष्टी सहज शक्य होतात. मग, ते नाटक असो किंवा चित्रपट किंवा सूत्रसंचालन आणि हे मी स्वअनुभवातून सांगतो असे अनासपुरे म्हणाले. ...