लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Vidhan sabha 2019 : नरेंद्र पवार यांचे तळ्यातमळ्यात सुरू, बंडखोरीचा इशारा - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Narendra Pawar rebellion warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : नरेंद्र पवार यांचे तळ्यातमळ्यात सुरू, बंडखोरीचा इशारा

भाजपने कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने नाराज झालेले आ. नरेंद्र पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे. ...

पोलिसांकडून ३६ लाखांचे मोबाइल जप्त - Marathi News | Police seize 36 lakh mobile phones | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांकडून ३६ लाखांचे मोबाइल जप्त

मध्य रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या हाताला फटका मारून मोबाइलचोरीच्या घटना वाढल्या आहेत. ...

Vidhan sabha 2019 : उल्हासनगरमध्ये उमेदवारीच्या स्पर्धेत आयलानींची बाजी, कलानी कुटुंबाला धक्का - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: BJP give ticket kumar ailani from Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : उल्हासनगरमध्ये उमेदवारीच्या स्पर्धेत आयलानींची बाजी, कलानी कुटुंबाला धक्का

भाजपच्या उमेदवारीच्या स्पर्धेत कुमार आयलानी यांनी बाजी मारल्याने, ओमी कलानी आउट झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ...

भाईंदरमध्ये आवाज पोलिसांचाच, ध्वनिप्रदूषणाच्या जाचातून नागरिकांची सुटका - Marathi News | In Bhayandar only sound of the police, citizens are freed from the noise pollution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये आवाज पोलिसांचाच, ध्वनिप्रदूषणाच्या जाचातून नागरिकांची सुटका

मीरा- भाईंदरमध्ये यंदा नवरात्रीनिमित्त ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी असलेल्या रात्री दहाच्या वेळेची पोलिसां कडून अमलबजावणी केली जात असल्याने यंदा तरी आवाज पोलिसांचाच असल्याचे चित्र आहे. ...

अंबरनाथमध्ये भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही बंडखोरीचे ग्रहण - Marathi News | after BJP also rebellion in Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही बंडखोरीचे ग्रहण

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बालाजी किणीकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या इच्छुक उमेदवाराने मनसेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले. ...

Vidhan sabha 2019 : ठाणे शहर मतदारसंघात तिरंगी लढत; भाजपला मनसेसह राष्ट्रवादीचे आव्हान - Marathi News | Maharahtra Vidhan sabha 2019: Triangular contest in Thane city constituency; BJP challenges NCP with MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : ठाणे शहर मतदारसंघात तिरंगी लढत; भाजपला मनसेसह राष्ट्रवादीचे आव्हान

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. ...

Vidhan sabha 2019 : डोंबिवली मतदारसंघात तिरंगी लढत? रवींद्र चव्हाणांना तिसऱ्यांदा संधी - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: triangular contest in Dombivali constituency? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : डोंबिवली मतदारसंघात तिरंगी लढत? रवींद्र चव्हाणांना तिसऱ्यांदा संधी

डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी भाजप, काँग्रेस, मनसेने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. ...

ठाण्यातील मतदारसंघात उत्तर प्रदेशचे निरीक्षक दाखल, हिंदी भाषिकांकडे लक्ष - Marathi News | Uttar Pradesh observer in constituencies, Hindi speakers pay attention to constituencies | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मतदारसंघात उत्तर प्रदेशचे निरीक्षक दाखल, हिंदी भाषिकांकडे लक्ष

ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपने समसमान जागा घेतल्या आहेत. परंतु, भाजपच्या ज्याज्या मतदारसंघात उत्तर भारतीय बांधव वास्तव्य करून आहेत. ...

Vidhan sabha 2019 : कल्याण पूर्वेत बंडखोरी अटळ? बोडारे अपक्ष लढणार - Marathi News | Vidhan sabha 2019: rebellion unconvincing in Kalyan east? Bodare will fight for independence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Vidhan sabha 2019 : कल्याण पूर्वेत बंडखोरी अटळ? बोडारे अपक्ष लढणार

कल्याण पूर्व मतदारसंघ मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. परंतु, हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ...