लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गृह, वाहन कर्जे होणार स्वस्त; रेपो दरात पाव टक्का कपात - Marathi News | Home, auto loans are cheap; Repo rate cut by 25 basis points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गृह, वाहन कर्जे होणार स्वस्त; रेपो दरात पाव टक्का कपात

आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब ...

अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे वाहतूककोंडी; वाढत्या वाहनसंख्येचा परिणाम - Marathi News | Transportation due to insufficient parking arrangements; Increasing results of the vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे वाहतूककोंडी; वाढत्या वाहनसंख्येचा परिणाम

मुंबई आणि परिसरातील लोकांची राहण्याची घनता जास्त आहे. मुंबईमध्ये सगळीकडे सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे जी जागा गाड्यांसाठी मिळत होती तीही मिळत नाही ...

मेट्रोसाठी मिठी नदीजवळ असणार तीन बोगदे; भुयारीकरणाचे काम सुरू - Marathi News | Three tunnels near the Mithi river for the Metro; Continuing the work of grounding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोसाठी मिठी नदीजवळ असणार तीन बोगदे; भुयारीकरणाचे काम सुरू

कोलकात्यातील हुबळी नदीच्या खालून झालेल्या देशातील पहिल्या बोगद्यानंतर दुसरा बोगदा हा चेन्नई येथील भुयारी मेट्रोसाठी करण्यात आला असून, मिठी नदी पात्राखालचा हा तिसरा बोगदा असणार आहे. ...

चविष्ट रानभाज्यांमुळे वाढला पंगतीचा गोडवा - Marathi News | Due to the warm grapes, the sweetness of the litter has increased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चविष्ट रानभाज्यांमुळे वाढला पंगतीचा गोडवा

हिरव्या देवाची यात्रा उत्साहात : आदिवासींच्या समृद्धीचे घडले दर्शन ...

भाऊसाहेबांचे ‘बोट’ धरूनच राजकारणाचा श्रीगणेशा, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी जागवल्या आठवणी - Marathi News | Bhaasaheb fundkar takes place in politics, Union Minister of State sanjay dhotre is remembered | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाऊसाहेबांचे ‘बोट’ धरूनच राजकारणाचा श्रीगणेशा, केंद्रीय राज्यमंत्र्यांनी जागवल्या आठवणी

केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी 30 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

ICC World Cup 2019: फटकेबाजीच्या नादात वेस्ट इंडिजने सामना गमावला; ऑस्ट्रेलियाचा दुसरा विजय - Marathi News | ICC World Cup 2019: West Indies lose the match against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: फटकेबाजीच्या नादात वेस्ट इंडिजने सामना गमावला; ऑस्ट्रेलियाचा दुसरा विजय

आंद्रे रसेल आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी फटकेबाजी करण्याच्या नादात आपल्या विकेट बहाल केल्या. ...

भारत 100 स्पाईस बॉम्ब खरेदी करणार, बालाकोट हल्ल्यात केला होता वापर - Marathi News | Indian Air Force signs deal worth around Rs 300 crore for buying more than 100 SPICE bombs from Israel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत 100 स्पाईस बॉम्ब खरेदी करणार, बालाकोट हल्ल्यात केला होता वापर

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्याचा बदल घेण्यासाठी पाकिस्तानच्या बालोकोटमध्ये हवाई हल्ला चढवला होता. ...

'नीति' आयोगाची नवी टीम, अमित शहांसह नितीन गडकरींची एंट्री - Marathi News | Restoration of 'NITI AYOG' by narendra modi, entry of Amit Shaha And Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नीति' आयोगाची नवी टीम, अमित शहांसह नितीन गडकरींची एंट्री

नीति आयोगाची प्रशासकीय बैठक 15 जून रोजी निर्धारीत करण्यात आली आहे. ...

उड्डाणपुलावर ट्रकचा ब्रेक निकामी ; अपघातात एक महिला जखमी - Marathi News | truck broke down on flower ; One woman injured in the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उड्डाणपुलावर ट्रकचा ब्रेक निकामी ; अपघातात एक महिला जखमी

सदगुरु शंकर महाराज उड्डाणपूलावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला जखमी झाली. ...