लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लैंगिक अत्याचार खटला आता चालणार दिल्लीत - Marathi News | Sexual harassment case will now start in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक अत्याचार खटला आता चालणार दिल्लीत

मुझफ्फरपूर आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचाराचा खटला बिहारमधून दिल्लीतील न्यायालयात हलविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...

कर्नाटक विधानसभा दिवसभरासाठी तहकूब, भाजपा आमदारांचा गदारोळ - Marathi News | Karnataka legislative assembly news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक विधानसभा दिवसभरासाठी तहकूब, भाजपा आमदारांचा गदारोळ

काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) आघाडीच्या कुमारस्वामी सरकारला पुरेसे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत भाजपा आमदारांनी प्रचंड गदारोळ माजविल्याने कर्नाटक विधानसभेचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. ...

भारतीय संघापुढे आव्हान विजयपथावर परतण्याचे, न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी२० लढत - Marathi News | India's second T20 match against New Zealand today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघापुढे आव्हान विजयपथावर परतण्याचे, न्यूझीलंडविरुद्ध आज दुसरी टी२० लढत

पहिल्या सामन्यातील मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघ शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी२० सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याच्या वज्रनिर्धाराने उद्या मैदानात पाऊल ठेवेल. ...

मीराबाई चानूचे ‘सुवर्ण’ पुनरागमन, थायलंड इजीएटी कपमध्ये मिळवले जेतेपद - Marathi News | Meerabai Chanu's 'gold' comeback, Thailand won the EGAT Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मीराबाई चानूचे ‘सुवर्ण’ पुनरागमन, थायलंड इजीएटी कपमध्ये मिळवले जेतेपद

विश्व चॅम्पियन भारतीय भारोत्तोलक मीराबाई चानूने कमरेच्या दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन करताना गुरूवारी थायलंडमध्ये इजीएटी कपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. ...

मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून अनेक प्रकल्प गायब, महापालिकेला विसर - Marathi News | Many projects disappeared from Municipal Corporation's budget, Municipal corporation forgot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून अनेक प्रकल्प गायब, महापालिकेला विसर

महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी धडपडणाऱ्या महापालिका प्रशासनाला अन्य अनेक प्रकल्पांचा विसर पडला आहे. एकीकडे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी राखीव निधीचा पिटारा उघडताना बरेच छोटे प्रकल्प अर्थसंकल्पातून गायब झाले आहेत. ...

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर शिवसेना-भाजपा आमने सामने - Marathi News | Shiv Sena and BJP face-off on the issue of mill workers' house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर शिवसेना-भाजपा आमने सामने

आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे मनसुबे पहारेकऱ्यांनी आखले आहेत. गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला देण्यात येणा-या भूखंडावरून राजकीय वातावरण तापले आहे. ...

महापौरांच्या नवीन प्रस्तावित बंगल्याचा वाद रंगणार - Marathi News | Mayor of the new proposed bungalow will be playing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौरांच्या नवीन प्रस्तावित बंगल्याचा वाद रंगणार

दादर, शिवाजी पार्क येथील महापालिका कर्मचाऱ्यांच्या जिमखान्याच्या जागेतच महापौर निवासस्थान बांधण्यावर प्रशासन ठाम आहे. ...

बनावट जातप्रमाणपत्र सादर करणाऱ्या नगरसेवकांना अभय, माहिती अधिकारात उघड - Marathi News | Mumbai Municipal Corporation : corporators presenting fake cast certificate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट जातप्रमाणपत्र सादर करणाऱ्या नगरसेवकांना अभय, माहिती अधिकारात उघड

जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पद गेलेल्या नगरसेवकांवर आजतागायत महापालिकेने गुन्हा दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे या यादीत मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही समावेश आहे. ...

सोसायट्यांमध्ये माघी गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण, गणेश मंडळांची संख्या वाढली - Marathi News | Among the societies, the magnificent atmosphere of Maghi Ganeshotsav, the number of Ganesh Mandals increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोसायट्यांमध्ये माघी गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण, गणेश मंडळांची संख्या वाढली

आजपासून माघ महिन्यातील माघी गणेश सोहळा सुरु झाला असूनभाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव मंडळात ज्याप्रमाणे मोठमोठे सेट्स व देखावे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, आकर्षक गणेशमुर्ती हा ट्रेन्ड आता माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळामध्येही दिसून येत आहे. ...