राफेल विमानांच्या खरेदीबाबत संरक्षण विभागाचे शिष्टमंडळ फ्रान्सच्या कंपनीशी चर्चा करीत असताना पंतप्रधान कार्यालयाने समांतर चर्चा सुरू केली होती, हे आता कागदपत्रांतूनच सिद्ध झाले ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सोमवारपासून नामवंत कंपन्या, व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने २००हून अधिक सामंजस्य करार होणार आहेत. एकाच वेळी इतके करार होण्याची ही पहिलीच वेळ असेल. ...
पायाखालची जमीन सरकल्याने, विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य विरोधक करत आहेत. मात्र सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...
परळीच्या मुंडे रुग्णालयामध्ये २०१२मध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी डॉ. सुदाम व डॉ. सरस्वती मुंडे दाम्पत्यासह अवैध गर्भपातावेळी मृत्यू झालेल्या महिलेचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवून बीड जिल्हा न्यायालाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ...
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११ ते ४.३० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. ...
दिल्लीमध्ये झालेली गारपीट, वाऱ्याने बदललेली दिशा आणि उत्तरेकडून वाहणारे वारे; या प्रमुख घटकांमुळे राज्यासह मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. ...