लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरपेक्षा 'या' खेळाडूची विकेट सुखावणारी, अल्झारी जोसेफची प्रतिक्रिया  - Marathi News | IPL 2019 : David Warner’s wicket wasn’ gave Joseph the most satisfaction, know why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : डेव्हिड वॉर्नरपेक्षा 'या' खेळाडूची विकेट सुखावणारी, अल्झारी जोसेफची प्रतिक्रिया 

IPL 2019 : अल्झारीने पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरच्या नावावर असलेला विक्रम मोडला. ...

बटर किंवा लोण्याऐवजी आहारमध्ये या पदार्थांचा समावेश करणं ठरतं फायदेशीर - Marathi News | Add ghee and oil instead of butter in your diet these will be the benefits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बटर किंवा लोण्याऐवजी आहारमध्ये या पदार्थांचा समावेश करणं ठरतं फायदेशीर

कोणत्याही पदार्थांची चव वाढविण्यासाठी अनेकजण त्यामध्ये बटर किंवा लोणी एकत्र करतात. मग ती दाल मखनी असो किंवा पावभाजी. पनीर बटर मसाला असो किंवा बटर पराठा. ...

IPL 2019 : जोसेफच्या विक्रमानंतर तेंडुलकरला 'या' गोष्टीची खंत  - Marathi News | IPL 2019 MIvsSRH : I wish I could’ve been there to witness a brilliant spell of Alzarri Joseph, Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जोसेफच्या विक्रमानंतर तेंडुलकरला 'या' गोष्टीची खंत 

IPL 2019 MIvsSRH : अल्झारी जोसेफच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. ...

उल्हासनगरमध्ये संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या - Marathi News | Husband murders wife in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय घेणाऱ्या पतीने शनिवारी (6 एप्रिल) सायंकाळी साडे सात वाजता पत्नीची गळा दाबून हत्या केली. ...

राज ठाकरेंनी शिवसेनेला अनुल्लेखाने मारले ! - Marathi News | Lok Sabha Election 2019 Raj Thackeray ignore Shivsena in rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी शिवसेनेला अनुल्लेखाने मारले !

राज ठाकरे यांनी ६० पेक्षा अधिक आमदार आणि १० हून अधिक खासदार असलेल्या शिवसेनेला गृहितही धरले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

IIT मुंबईचा विद्यार्थी कनिष्क कटारिया UPSC मध्ये टॉपर, कुटुंबीयांसह प्रेयसीला दिलं यशाचं श्रेय - Marathi News | upsc civil services result 2018 topper kanishka kataria exclusive interview with lokmat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IIT मुंबईचा विद्यार्थी कनिष्क कटारिया UPSC मध्ये टॉपर, कुटुंबीयांसह प्रेयसीला दिलं यशाचं श्रेय

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे. कनिष्क हा आयआयटी मुंबईचा विद्यार्थी आहे. ...

मुंबई इंडियन्सच्या जोसेफचा धुमाकूळ, वेस्ट इंडिजचा वंडर बॉय! - Marathi News | Alzarri Joseph is the first West Indian to claim a 6-wkt haul in T20 cricket, debut for MIvsSRH in IPL 2019 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या जोसेफचा धुमाकूळ, वेस्ट इंडिजचा वंडर बॉय!

दातांनी ट्रक ओढणाऱ्या, छातीवर रोड रोलर घेणाऱ्या मुंबईतील 'शक्तिमान' नगरसेवकाची गोष्ट! - Marathi News | Vinayak Waghdhare story of mumbai's powerful corporator | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दातांनी ट्रक ओढणाऱ्या, छातीवर रोड रोलर घेणाऱ्या मुंबईतील 'शक्तिमान' नगरसेवकाची गोष्ट!

उद्योगपती जेआरडी टाटा यांनी त्यांना सुवर्णपदकाने गौरविले ...

करिना कपूरप्रमाणे स्मोकी आइज लूक हवाय?; या टिप्स फॉलो करा - Marathi News | Actress kareena kapoor khan inspired smokey eyes and nude lipstick makeup | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :करिना कपूरप्रमाणे स्मोकी आइज लूक हवाय?; या टिप्स फॉलो करा

फॅशन वर्ल्डमध्ये कधी कोणता ट्रेन्ड येईल याचा अंदाज नाही. तसंच काहीसं मेकअपच्या बाबतीत आहे. मेकअप सेंस नेहमी बदलत असतो. याआधी लाइट आय मेकअप आणि बोल्ड लिपस्टिक ट्रेंडमध्ये होती. ...