केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन पोलाद मंत्री विरेंद्र सिंह यांनी हरियाणाच्या हिसार लोकसभा मतदारसंघातून मुलगा बृजेंद्र सिंह याची उमेदवारी मिळविली. ...
ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाच्या यादीमध्ये ईव्हीएम चोराचे नाव नव्हते, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे. ...
पुलवामा जिल्ह्यातील लेथपुरा गावात डिसेंबर २०१७ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील पाचव्या आरोपीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी गजाआड केले. ...
नेपाळच्या एव्हरेस्ट परिसरातील लुक्ला विमानतळावर रविवारी एक छोटेखानी प्रवासी विमान उड्डाण करीत असताना धावपट्टीवरून घसरून जवळच उभ्या असलेल्या दोन हेलिकॉप्टर्सवर धडकले. ...
लोकसभा निवडणुकांसाठी उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये निम्म्या उमेदवारांची गाडी पदवीलाच अडखळलेली दिसून आली आहे. तर, उर्वरीतांपैकी दोघे जण अशिक्षित आहेत. ...