आदिवासी पाड्यांमध्ये शौचालयांचा मोठा अभाव असलेला प्रामुख्याने पाहायला मिळतो. मात्र पाड्यांमधील लोकांसाठी शौचालये बांधण्यासाठी एसबीआयने पुढाकार घेतला आहे. ...
बॉलिवूड सिनेमाच्या नव्या पिढीतील सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी आपल्या ‘मुन्नाभाई 3’ या आगामी चित्रपटासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. ...
आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की, नेहमी हसत राहिल्याने अनेक समस्या दूर होतात. सतत हसत राहिल्याने मानसिक आरोग्यासोबतच शरीरही निरोगी राहण्यास मदत होते, असं देखील आपण ऐकत असतो. ...
उमेदवारांच्या प्रचार रॅलीमध्ये स्कॉर्पियो, टाटा सफारी, फॉरच्युनर, बीएमडब्ल्यू आदी विविध स्वरुपांच्या अलिशान गाड्या देखील मोठ्या प्रमाणात वापरण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिका-यानी नियुक्त केलेल्या पथकाच्या निदर्शनास आले. ...