लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ICC World Cup 2019 : भारतीय संघाची 'भगवी' जर्सी कशी आहे, जाणून घ्या! - Marathi News | ICC World Cup 2019 : Virat Kohli In Indian Team New orange Jersy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारतीय संघाची 'भगवी' जर्सी कशी आहे, जाणून घ्या!

ICC World Cup 2019 : भारताने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने आतापर्यंत निळ्या जर्सीनेच सर्व सामने खेळले आहेत. ...

9 दिवसांनी अखेर आकसा बीच पर्यटकांसाठी झाला सुरू - Marathi News | After 9 days, the mumbai aaksa beach started for the tourists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :9 दिवसांनी अखेर आकसा बीच पर्यटकांसाठी झाला सुरू

सुट्टी व शनिवार आणि रविवारी येथे सुमारे 5000 पर्यटक येतात.या बीचची ओळख हादसा बीच म्हणतात.कारण 1999 पासून 2014 पर्यंत या बीचवर 90 हुन अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. ...

जगातील सर्वात प्रभावशील व्यक्ती नरेंद्र मोदी; ट्रम्प, पुतीन यांना मागे टाकलं  - Marathi News | Narendra Modi Wins Reader’s Poll For World’s Most Powerful Person 2019 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात प्रभावशील व्यक्ती नरेंद्र मोदी; ट्रम्प, पुतीन यांना मागे टाकलं 

ज्यामध्ये या सर्वांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नंबर पटकावला. या निवड प्रक्रियेचं मुल्यांकन मतांची आकडेवारी, व्यापक संशोधनच्या आधारावर करण्यात आले आहे. ...

ल्यूकेमियाकडे इशारा करतात ही ८ लक्षणे, दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं! - Marathi News | 8 Common symptoms of Leukemia or blood cancer that slowly eat you up | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ल्यूकेमियाकडे इशारा करतात ही ८ लक्षणे, दुर्लक्ष करणं ठरु शकतं जीवघेणं!

ल्यूकेमिया हा एकप्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. ज्यात व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी प्रभावित होतात. ...

भाटपारा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी भाजपाकडून त्रिसदस्यीय समिती गठीत  - Marathi News | three members committee formed by BJP to inquire about Bhatpara violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाटपारा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी भाजपाकडून त्रिसदस्यीय समिती गठीत 

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान 2109 हिंसक घटनांची नोंद झाली आहे. टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढतच चालला असून हिंसा भडकविण्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर केला जात आहे. ...

२२ ते २६ जून मध्ये राज्यात वादळी पाऊस, त्यानंतर पावसात खंड पडण्याची शक्यता - Marathi News | Windy rain in the state from 22 to 26 June - Weather Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२२ ते २६ जून मध्ये राज्यात वादळी पाऊस, त्यानंतर पावसात खंड पडण्याची शक्यता

जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आणि २६ नंतर पावसात पडणाऱ्या खंडाच्या अंदाजानुसारच पेरणी संबंधी निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. ...

उद्धव ठाकरे आज नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर; शेतकऱ्यांशी साधणार संवाद  - Marathi News | Uddhav Thackeray visits Nashik, Aurangabad today; Conservation with farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे आज नाशिक, औरंगाबाद दौऱ्यावर; शेतकऱ्यांशी साधणार संवाद 

औरंगाबाद येथील लासूर स्टेशनजवळ उभारण्यात आलेल्या पीक विमा केंद्राची पाहणी करुन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.  ...

रणबीरच्या चित्रपटातून ‘या’ अभिनेत्याची ऐनवेळी झाली होती हकालपट्टी! अजूनही विसरू शकला नाही दु:ख!! - Marathi News | brijendra kala-revealed he thrown out from ranbir kapoor film besharam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या चित्रपटातून ‘या’ अभिनेत्याची ऐनवेळी झाली होती हकालपट्टी! अजूनही विसरू शकला नाही दु:ख!!

शूटींगसाठी सेटवर पोहोचल्यावर आता तुम्ही या चित्रपटात नाही, असे या अभिनेत्याला सांगण्यात आले. ...

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 22 जून 2019 - Marathi News | Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Saturday, 22 June 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग शनिवार, 22 जून 2019

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...