सुरक्षेच्या दृष्टीने आणि समुद्रातील माशांच्या संख्येत समतोल राखण्यासाठी ३१ मे पासून सर्वत्र मासेमारी बंद करण्यात आली असून देखील काही कोळी लालसे पोटी मासेमारी करण्यासाठी मच्छीमार समुद्रात जात आहेत. ...
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणा वर चांगले रस्ते, शिक्षण, आरोग्यव्यवस्था आदी सर्वसामान्यांना हव्या असणाऱ्या सुविधा मिळत नसतील तर इथल्या सर्वसामान्य गरिबानी कोणाकडे बघावे? ...
मीरारोडच्या शितल नगर मधील स्रेहांजली शोरुम शेजारील गॅरेज मध्ये पत्यांचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकाने रविवारी रंगेहात अटक केली. ...
मराठीचे झेंडे फडकवू नका, हिंदी राष्ट्रभाषा आहे असं सांगत मराठी राजभाषेचा अपामान करत अगदी शिव्यांचा वापर केल्याबद्दल दुरचित्रवाहिनी मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार मराठी एकीकरण समितीने काशिमीरा पोलीस ठाण्यात दिली ...
पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेपुढे ३०९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हाचा यशस्वीपणे पाठलाग दक्षिण आफ्रिकेला करता आला नाही आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. ...