लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मलायका अरोराच्या टी शर्ट वरील हा मेसेज खास अर्जुन कपूरसाठी? - Marathi News | Is this cute message on Malaika Arora's t-shirt for beau Arjun Kapoor? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराच्या टी शर्ट वरील हा मेसेज खास अर्जुन कपूरसाठी?

नुकतेच मलायका अरोराला वांद्रे येथील एका योगा स्टुडिओच्या बाहेर पाहण्यात आले. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. ...

एसटी बसला खासगी बसची धडक, 13 जण जखमी - Marathi News | ST bus was hit by a private bus, 13 others injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी बसला खासगी बसची धडक, 13 जण जखमी

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येत असलेल्या डोणगाव येथे एक मे रोजी पहाटे साडेपाच वाजता एसटी बसला खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने पाठीमागून जबर धडक दिली ...

 IPL 2019 : ड्रग्स बाळगलेल्या नेस वाडियावर बीसीसीआय शुक्रवारी घेणार निर्णय - Marathi News | IPL 2019: BCCI to decide on drug-carrying Ness Wadia on Friday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2019 : ड्रग्स बाळगलेल्या नेस वाडियावर बीसीसीआय शुक्रवारी घेणार निर्णय

याप्रकरणी फक्त वाडियाला शिक्षा होणार की किंग्ज इलेव्हन पंजाबवरही बंदी येणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. ...

मायावती आणि अखिलेश यांचा कंट्रोलर मोदींच्या हातात, राहुल गांधींची टीका  - Marathi News | Mayawati and Akhilesh's Controller in Modi's Hand - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावती आणि अखिलेश यांचा कंट्रोलर मोदींच्या हातात, राहुल गांधींची टीका 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

विकीलिक्सच्या ज्युलियन असांजेला 50 आठवड्यांची शिक्षा - Marathi News | British judge sentences WikiLeaks founder Julian Assange to 50 weeks in prison | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विकीलिक्सच्या ज्युलियन असांजेला 50 आठवड्यांची शिक्षा

असांजे हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. त्याच्यावर स्वीडनमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप ठेवण्यात आले होते. ...

२२०० शाळांमध्ये शिजणार सुट्टीतही खिचडी - Marathi News | 2200 schools to cook in the vacations too | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :२२०० शाळांमध्ये शिजणार सुट्टीतही खिचडी

शिक्षण विभागाने जारी केले निर्देश; शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर तर कारवाईचेही संकेत ...

'या' 5 सवयींमुळे बिघडू शकतात लहान मुलं; वेळीच काढा समजूत  - Marathi News | Parenting tips never ignore these 5 bad habits of your child it can ruin their life for long | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' 5 सवयींमुळे बिघडू शकतात लहान मुलं; वेळीच काढा समजूत 

मुलांचा सांभाळ करताना पालक सर्व उपाय करत असतात. अनेकदा मुलांना कसं सांभाळावं?, त्यांना कसं आणि काय शिकवावं? याबाबत अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध असतात. ...

गूड न्यूज... भारताची अपूर्वी चंडेला ठरली जगात नंबर वन - Marathi News | Good news ... India's Apoorvi Chandela became number one in the world | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गूड न्यूज... भारताची अपूर्वी चंडेला ठरली जगात नंबर वन

या क्रमवारीच्या दुसऱ्या स्थानावरही भारताच्याच अंजुम मोदगिल आहे. ...

आमिर खानने रिंकू राजगुरूला दिला हा सल्ला - Marathi News | Aamir Khan has given this advice to sairat fame Rinku Rajguru | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने रिंकू राजगुरूला दिला हा सल्ला

आमिर खानने दिलेला हा सल्ला रिंकूसाठी लाखमोलाचा असल्याचे ती सांगते. ...