लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज यांना आघाडीत घेण्याचे पवारांचे संकेत - Marathi News | Pawar's sign of taking the alliance to Raja | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज यांना आघाडीत घेण्याचे पवारांचे संकेत

राज ठाकरेंना ज्या प्रकारे तरुण पिढी, नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, तसाच प्रतिसाद बाळासाहेब ठाकरेंनाही मिळत होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज ठाकरेंना मिळत असलेल्या प्रतिसादाची नोंद नक्की घ्यावी लागेल ...

बुरखाबंदीवरून शिवसेना नेत्यांमध्येच जुंपली - Marathi News | From the bookstorm, the Shiv Sena was involved in the leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुरखाबंदीवरून शिवसेना नेत्यांमध्येच जुंपली

संजय राऊत यांचे समर्थन; पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचा प्रवक्त्यांकडून खुलासा ...

राज्याच्या जडणघडणीत मुंबईचे योगदान मोठे - Marathi News | Mumbai's contribution to the formation of the state is big | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या जडणघडणीत मुंबईचे योगदान मोठे

नवीन, बलशाली महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे; राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे आवाहन ...

आनंद तरंग - प्रश्नातलं देवसौंदर्य - Marathi News | Anand Tarang - Godavari of the question | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंद तरंग - प्रश्नातलं देवसौंदर्य

खूप आहेत प्रश्न त्याचे उत्तर कुठे आहे का? चित्रातील देव अन् मूर्तीतील देव घडविले कुणी, सजविले कुणी? कुठून झाली देवांची उत्पत्ती, कोण आहे साक्षी ...

हवामानातील बदलांसह थ्रीप्समुळे आंबा उत्पादनावर परिणाम - Marathi News | Results on mango production due to climate change with thrips | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हवामानातील बदलांसह थ्रीप्समुळे आंबा उत्पादनावर परिणाम

कोकणसह देशभर आंब्याला भरपूर मोहर आल्यामुळे या वर्षी फळांच्या राजाचे उत्पादन विक्रमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता; परंतु थ्रीप्ससह तुडतुड्यांचा प्रादुर्भाव व लांबलेला थंडीचा कालावधी यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. ...

विवेकी, सजग होतोय भारतीय मतदार - Marathi News | Ideal, Awesome, Indian voters | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विवेकी, सजग होतोय भारतीय मतदार

अन्य कोणत्याही मौसमाप्रमाणे पांच वर्षांनंतर येणारा निवडणुकांचा मौसम जेव्हा स्थिरावून शांत होतो तेव्हा त्या दरम्यानच्या आपल्या चुकार वर्तनाचा परिपाक हताशपणे पुढील पाच वर्षांसाठी पाहाण्याची पाळी जनतेवर येत असते. ...

कामगार वर्गाची अवस्था भीषण, श्रमाचे मोल झाले कवडीमोल - Marathi News | Editorial on horrific condition of country labor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कामगार वर्गाची अवस्था भीषण, श्रमाचे मोल झाले कवडीमोल

महापालिका कामगारांना वेतनवाढ दिल्यावर नाके मुरडणाऱ्यांना जॉर्ज फर्नांडिस नेहमी सांगायचे की, एक दिवस माझ्या सफाई कामगारासारखे तुम्ही कचऱ्याच्या गाडीवरून दिवसभर जाऊन दाखवा. प्रतिष्ठितांना असे ठणकावून सांगणारे नेतृत्वच नाही. ...

नक्षलहल्ला, दुष्काळी चर्चेसाठी आज मंत्रिमंडळ बैठक - Marathi News | Naxalism, today's Cabinet meeting for drought talk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नक्षलहल्ला, दुष्काळी चर्चेसाठी आज मंत्रिमंडळ बैठक

नक्षली हल्ला, दुष्काळी उपाययोजनांसाठी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. ...

देशांतर्गत पर्यटनालाच भारतीयांची पसंती - Marathi News | Indians prefer domestic tourism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशांतर्गत पर्यटनालाच भारतीयांची पसंती

ट्रॅव्हल पोर्टलने केली पाहणी : खिसा पाहूनच दिला जातो प्रवास करण्यावर भर ...