फ्लिपकार्ट, ओला, ओयो आणि स्विगी यासारख्या तंत्रज्ञानावर आधारित किरकोळ विक्री क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत लक्ष वेधून घेतले आहे. २०१४ ते २०१८ या काळात या बिझनेस टू बिझनेस (बी-टू-बी) श्रेणीतील स्टार्टअपची संख्या तिपटीने वाढून ९०० वरून ३,२ ...
अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धोका आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्र्रिस्टिन लगार्ड यांनी केले आहे. ...
महिनाभर नाल्यांची सफाई सुरू असूनही मुंबईतील नाले अद्याप गाळातच आहेत. मान्सूनला जेमतेम महिना उरला असल्याने नालेसफाईची कामे अर्धवट राहतील आणि ‘तुंबापुरी’ होईल, अशी भीती विरोधक व सत्ताधारी शिवसेनेनेही व्यक्त केली आहे. ...
तलावांमधील जलसाठ्यांत दिवसेंदिवस घट होत असल्याने मुंबईतील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात अधूनमधून फुटणाऱ्या जलवाहिन्यांनी अडचणीत भर घातली आहे. ...
अंधेरीतील एका टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स आस्थापनाला त्यांच्याच व्यवस्थापकाने ४६ लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. आस्थापनाच्या मालकाने हा आरोप केला असून, ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला ...
सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची जलदगतीने पडताळणी करण्याच्या दृष्टीने सिडकोने ‘निवारा’ हे पोस्ट लॉटरी संकेतस्थळ तयार केले आहे. ...
साहिल उत्तेकर आणि संपदा नागवेकर यांनी आपापल्या गटांत दमदार कामगिरी करताना नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुक्रमे ‘मुंबई स्ट्राँग मॅन’ आणि ‘मुंबई स्ट्रँग वुमन’ किताब पटकावला. ...