गोलंदाजांची दमदार कामगिरी आणि डेनिली वॅट, शेफाली वर्मा यांच्या शानदार खेळीच्या जोरावर वेलोसिटीने महिला टी२० चॅलेंजमध्ये बुधवारी ट्रेलब्लेझर्सवर १२ चेंडू आणि ३ गडी राखून विजय मिळवला. ...
‘युवा आणि अनुभवी खेळाडूंचे संयोजन; तसेच विराट कोहली व महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या जोरावर भारत तिसऱ्यांदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे,’ असे मत माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले आहे. ...
तब्बल तीन वर्षे क्ले कोर्टपासून लांब राहिल्यानंतर दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने विजयी पुनरागमन करताना माद्रिद ओपन स्पर्धेत रिचर्ड गास्केटचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. ...
उच्च आयात कर, अतिप्रतिबंधात्मक प्रवेश अडथळे आणि सहन करावी लागणारी व्यापारातील तूट याबद्दल अमेरिकेचे वाणिज्यमंत्री विल्बर रॉस यांनी भारतावर टीकास्त्र सोडले. ...
सदस्यांना देय असलेले ८.६५ टक्के व्याज अदा करण्यासाठी आपल्याकडे शिलकी निधी आहे का, अशी विचारणा केंद्रीय वित्त मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (ईपीएफओ) केली आहे. ...
ढोबळ राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीचा हवाला देत भारत ही जगभरात गतीने विकास करणारी अर्थव्यवस्था असल्याच्या सरकारच्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे. ...