मनोहर पर्रीकर यांच्या हयातीत एकदा देखील पणजी विधानसभा मतदारसंघात पराभूत न झालेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी पणजीतील विजयाची आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत ...
मोदींना सर्कशीतील वाघ म्हटल्याप्रकरणी काँग्रेसकडून मनप्रीत सिंग यांच्यावर कारवाई करण्यात येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर भाजप याला काय उत्तर देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...
आज मानसिक रूपाने हेल्दी राहणे परिवाराच्या आनंदासाठी फार महत्त्वाचं आहे. दिवसभर जेव्हा तुम्ही काम करून तणावाला दूर करून घरी परतता तेव्हा तुम्हाला सुखाचे काही क्षण हवे असतात. ...
महिलांनी सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. मुंबईच्या कॅप्टन आरोही पंडितने इतिहास रचला आहे. आरोहीने लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने अटलांटिक महासागर पार केला आहे. ...